लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाचोरा

पाचोरा

Pachora, Latest Marathi News

मोबाइलवर महिलांचे फोटो काढताना युवकास पब्लिक मार - Marathi News | Yuccas Public Kill for taking photos of women on mobile | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मोबाइलवर महिलांचे फोटो काढताना युवकास पब्लिक मार

उत्राण ते पाचोरा दरम्यान बसमधील घटना ...

संतप्त महिलांचा ग्रामपंचायत कार्यालयावर ठिय्या - Marathi News | Angry women staged at the Gram Panchayat office | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :संतप्त महिलांचा ग्रामपंचायत कार्यालयावर ठिय्या

वडगाव आंबे : ग्रामपंचायतीने ठराव करून पोलिसांना निवेदन दिल्यानंतरही अवैध धंदे बंद होईना ...

अन्नपाण्याच्या शोधार्थ वानरसेवा थेट पोलीस चौकीत - Marathi News | Direct police chowk for monkeys in search of food | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अन्नपाण्याच्या शोधार्थ वानरसेवा थेट पोलीस चौकीत

पोलीस कर्मचाऱ्यांनी केली वानरसेनेच्या अन्न पाण्याची व्यवस्था ...

भातखंडे येथे सरपंचाच्या घरून अवैध दारू साठा जप्त - Marathi News | Sacked liquor shops were seized from Bhatkhande's house | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भातखंडे येथे सरपंचाच्या घरून अवैध दारू साठा जप्त

पाचोरा तालुक्यातील भातखंडे बुद्रुक येथील सरपंचाच्या घरातून पाचोरा पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळी अवैध दारूचा साठा जप्त करण्यात केला. ...

भोजे गावात दोन महिन्यापासून नळाचे पाणी गायब - Marathi News | Tap water from Bhoje village for two months disappears | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भोजे गावात दोन महिन्यापासून नळाचे पाणी गायब

पाण्याअभावी ग्रामस्थांवर स्थलांतराची नामुष्की ...

वरखेडी ग्रामपंचायतीला ठोकले कुलूप - Marathi News | Locked by the ward of the Gram Panchayat | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वरखेडी ग्रामपंचायतीला ठोकले कुलूप

यंत्रणा विस्कळीत : पाण्यासाठी महिलांचा आक्रमक पवित्रा ...

पाचोऱ्यातील जवानाचा छत्तीसगड येथे गोळी लागून मृत्यू - Marathi News | A fire in a fire in Chhattisgad is to be shot | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाचोऱ्यातील जवानाचा छत्तीसगड येथे गोळी लागून मृत्यू

सैन्य दलाच्या आयटीबीएफ दलात सेवारत जवान गणसिंग वनसिंग राजपूत (३०, रा. महिंदळे, हल्ली रा. विवेकानंदनगर, पाचोरा) यांचा चुकून गोळी सुटल्याने मंगळवारी सकाळी राजनंदन कॅम्प (छत्तीसगड) येथे मृत्यू ओढवला. ...

पाचोऱ्यात जुगार अड्डयावर धाड - Marathi News | in pachora police red on jugar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाचोऱ्यात जुगार अड्डयावर धाड

पाचोरा शहरातील सारोळा रस्त्यावरील आयटीआय च्या बाजूला असलेल्या जुगार अड्डयावर अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या पथकाने गुरुवार १२ रोजी धाड टाकून १० जणांना अटक केली. ...