जिल्हा परिषदेच्या पाचोरा येथील कन्याशाळा क्रमांक एकमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्ताने सावित्रीबाई दत्तक पालक योजनेंतर्गत लाभार्र्थींना धनादेशांचे वाटप करण्यात आले. ...
कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून नव्या उमेदीने कामाला लागा, अशा सक्त सूचना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील व काँग्रेस प्रवक्त्या डॉ.हेमलता पाटील यांनी पाचोरा येथील संपर्क दौऱ्यानिमित्त शुक्रवारी सायंकाळी आयोजित बैठकीत दिल्या. ...
धावत्या रिक्षातून पडून एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना पाचोरा-जळगाव रोडवर घडली. प्रकाश देवसिंग गोपाळ (चव्हाण) (वय ५५, रा.साजगाव, ता.पाचोरा) असे मयताचे नाव आहे. ...
पाचोरा व भडगाव तालुक्यात दुष्काळ असून, सर्वसामान्य जनता आर्थिक दृष्ट्या हतबल झाली असताना उपवर मुलामुलींचे लग्न कसे करावे या विवंचनेत आईवडील असताना पाचोरा भडगावचे आमदार किशोर पाटील यांनी मतदारसंघातील आम जनतेसाठी शिवसेनेतर्फे १० मार्च रोजी सामूहिक विवा ...