ओझर : एखादा गोड पदार्थ सारखा खात राहिला की त्याचा वीट येतो, मात्र भगवंताचे आणि सदगुरूंचे नामस्मरण कितीही वेळा घ्या त्याची गोडी अधिकाधिक वाढतच जाते. याला ह्यअवीटह्ण गोडी म्हणतात. ही गोडी दिवसागणिक अधिकाधिक वृद्धिंगत होत जाते. म्हणूनच म्हणतात गोड तुझं ...
कसबे सुकेणे : बाणगंगा काठच्या कसबे सुकेणेसह दहा गावांचा रस्ता बंद करून कोंडी करणाऱ्या एचएएल प्रशासनाने कसबे सुकेणे मार्गे ये-जा करणाऱ्या साध्या व शहर बस वाहतुकीला परवानगी दिली आहे. दरम्यान, शालेय बसेस, रुग्णवाहिका, शेतमालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांसह ...
ओझर : येथील एचएएल प्रशासनाकडून ( सेक्युरिटी ) टाऊनशीप वसाहतीमध्ये जाणाऱ्या नागरिकांची एचएएल प्रवेशद्वारावर अडवणुक केली जात आहे, त्यामुळे पोलीसठाणे, पोस्ट ऑफिस, एसबीआय सह विविध बँका, गॅस वितरक आदी ठिकाणी जातांना ग्राहकांची गैरसोय होत आहे. ...
ओझर टाऊनशिप : येथील एचएएलतर्फे आयोजित स्वच्छता पंधरवड्यानिमित्त स्टेडियम कॉम्प्लेक्स येथे मिनी मॅरेथॉन संपन्न झाली. एचएएलतर्फे दि. १ ते १५ डिसेंबरदरम्यान स्वच्छता पंधरवडा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत सोमवारी (दि.१४) स्वच्छता पंधरवड्यान ...
ओझर : गेल्या तीस वर्षा पासुन प्रलंबित असलेल्या ओझर ग्रामपालिकेचे नगर परिषदेत रूपांतर झाल्याची माहिती माजी आमदार अनिल कदम यांनी ओझर सोसायटीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत दिली. ...
ओझर:येथील पोलिसांनी कसबे सूकेणे -ओझर रस्त्यावर एकूण दहा गोवंश जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या दोन पिकअप वाहनांवर पोलिसांनी छापा मारत तीन जणांना ताब्यात घेतले आहे. ...