स्वत:चा जीव धोक्यात घालून प्रसंगावधानता बाळगल्यामुळे कोल्हापूर डेपोच्या नाशिक कोल्हापूर या शिवशाही गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव वाचवुन त्याने मोठा अपघात टाळला. ...
नाशिक : सव्वादोन महिन्यांपूर्वी तांत्रिक चाचणी घेताना कोसळलेल्या एचएएलच्या सुखोई विमानामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची घोषणा शासनाने केली असली तरी, त्याची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही. शासनाने एचएएलकडून भरपाई मागण्याचे ठरविले ...
ओझर गावातील समतानगर भागात राहणाऱ्या निर्मला ऊर्फ ज्योती चंपालाल जाट या संशयित महिलेने पती चंपालाल जाट यांचा प्रियकर रमेश साहेबराव सोनवणे व भाऊ कैलास भिला पुणेकर (रा. जेलरोड) यांच्या मदतीने मंगळवारी (दि.३) काटा काढला. ...
महाराष्ट्र बॉडीबिल्डर्स असोसिएशन उत्तर महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेतर्फे ‘ओझर श्री २०१८’ या उत्तर विभागीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे रविवारी (दि. २५) सायंकाळी साडेपाच वाजता ओझर गावातील भगवा चौक येथे आयोजन करण्यात आले आहे. ...