‘विलेज रॉकस्टार्स’ हा चित्रपट भारताकडून आॅस्करसाठी पाठवण्याची घोषणा झाली आणि या चित्रपटाची चर्चा सुरू झाली. त्यामुळे आज प्रत्येकजण या चित्रपटाबद्दल जाणू इच्छितो. ...
होय, अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा-या ९१ व्या अॅकॅडमी अवॉर्डसाठी अर्थात आॅस्कर पुरस्कारासाठी बांगलादेशकडून इरफान खानच्या ‘डूब: नो बेड आॅफ रोझेस’ या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे ...
दर वर्षी भारताकडून आॅस्करसाठी दर्जेदार चित्रपट पाठविला जातो. मात्र, भारताला दर वेळी हुलकावणी मिळत असल्याने आॅस्करकडे नजर लावून बसलेल्या सर्वांच्याच पदरी निराशा पडते. मग पुढच्या वर्षी पुन्हा आॅस्करकडे डोळे लागतात! ...
भारतीय चित्रपट ‘आॅस्कर’साठी पाठविणे किंवा त्याला आॅस्कर मिळणे इथपर्यंतच भारतीयांच्या ‘आॅस्कर’कडे पाहण्याच्या कक्षा सीमित आहेत; पण आॅस्कर अकादमी आणि भारतीय चित्रपटांचे आदानप्रदान कसे होईल, अशा व्यापक विचारामधून या कक्षा अधिकाधिक विस्तारित करण्याच्या द ...