ऑस्कर, मराठी बातम्या FOLLOW Oscar, Latest Marathi News
शाहरुख खानने साऊथ सुपरस्टार रामचरणकडे ऑस्करला हात लावू द्याल अशी मागणी केली आहे. यावर रामचरणने दिलेलं उत्तर कौतुकास्पद आहे. ...
Oscar 2023 Shortlisted: 9 भारतीय चित्रपट जगातील सर्वात मोठ्या अकादमी पुरस्कारांसाठी म्हणजेच ऑस्कर 2023 साठी शॉर्टलिस्ट झाले आहेत. ...
‘रिमाइंडर’ यादीमध्ये चित्रपटांचा समावेश आहे, जे अधिकृतपणे विविध श्रेणींमध्ये इतर चित्रपटांशी स्पर्धा करतील. ...
कांतारा, द कश्मीर फाईल्स बरोबरच मी वसंतराव या मराठी चित्रपटाचा समावेश होणे ही मराठी सिनेसृष्टीसाठी आनंदाची आणि गर्वाची बाब आहे. ...
Kantara Movie : ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा'नं बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केल्यानंतर आता हा चित्रपटही ऑस्करच्या शर्यतीत सामील झाला आहे. ...
The Kashmir Files : 'द काश्मीर फाइल्स'ने भारतातून ऑस्करसाठी निवडलेल्या 5 चित्रपटांमध्ये स्थान मिळवले आहे. ...
ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट केलेले हे भारतातील पहिलं गाणं आहे. ...
Chello Show Last Film Show : ‘छेलो शो’(लास्ट फिल्म शो) हा सिनेमा ऑस्कर 2023 मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. आता या चित्रपटाशी संबंधित एक दु:खद बातमी समोर आली आहे. ...