भाजीपाला खाण्यातून मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. त्यामुळे सेंद्रिय भाजीपाला तसेच शेतमालासाठी बाजारात चांगली मागणी आहे. जिल्ह्यात सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. ...
लोकराजा राजर्षी शाहू महाराज सेंद्रिय शेती प्रोत्साहन योजनेचा विस्तार करण्यात आला आहे. ५० टक्के अनुदान देणारी ही योजना लोकप्रिय व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेचा कृषी विभाग सरसावला आहे. स्वनिधीतून २९ लाखांची तरतूद यासाठी करण्यात आली आहे. ...