महागड्या रासायनिक खतांची उपयुक्तता वाढविण्यासाठी तसेच कीडकनाशकांचा वापर टाळून त्याला पर्याय म्हणून निंबोळी अर्क, निंबोळी पेंड वापरल्यास उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होते. सद्यस्थितीत परिपक्व अवस्थेमध्ये असलेल्या कडुलिंबाच्या निंबोळ्या शेतकऱ्यांनी गोळ ...
७ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनमध्ये सहभाग नोंदवत नैसर्गिक पद्धतीने पिकणाऱ्या शेतीची कास धरली आहे. याअंतर्गत १७ हजार एकरपेक्षा अधिक शेती विषमुक्त पिकांच्या लागवडीखाली आली आहे. ...
पांढरीफुली, चटकचांदणी तसेच काँग्रेस गवत अशा विविध नावांनी गाजरगवत ओळखले जाते. शास्त्रीय भाषेत याला ‘पार्थेनियम हिस्टेरोफोरस’ (Parthenium hysterophorus) असे म्हटले जाते. या गवताचा प्रसार अमेरिकेतील मेक्सिको येथून जगभरात झाला आहे. ...
सेंद्रीय शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अर्क तयार केले जातात. त्यापैकीच एक म्हणजे दशपर्णी अर्क होय. दशपर्णी अर्क हा अत्यंत महत्वाचा बहुगुणी आणि बहुउपयोगी अर्क आहे. ...
नरवाड (ता. मिरज) येथील प्रदीप रघुनाथ खोचगे (पाटील) यांनी शेतात पाला-पाचोळ्यापासून उत्कृष्ट गांडूळ खतनिर्मिती करून एका महिन्यात किमान २५ ते ३० हजार रुपये कमवून शेतीशी निगडित जोड व्यवसाय केला आहे. ...