लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेंद्रिय शेती

Organic Farming Information

Organic farming, Latest Marathi News

Organic Farming Information : .सेंद्रिय खते, कीटकनाशके आणि जोडीला पारंपरिक बियाणे.
Read More
Dashparni Arka बहूपयोगी सेंद्रिय कीटकनाशक 'दशपर्णी अर्क' असे करा घरच्याघरी - Marathi News | Dashparni Arka Multipurpose Organic Pesticide Make 'Dashparni Arka' at home | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dashparni Arka बहूपयोगी सेंद्रिय कीटकनाशक 'दशपर्णी अर्क' असे करा घरच्याघरी

सेंद्रीय शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अर्क तयार केले जातात. त्यापैकीच एक म्हणजे दशपर्णी अर्क होय. दशपर्णी अर्क हा अत्यंत महत्वाचा बहुगुणी आणि बहुउपयोगी अर्क आहे.  ...

Ambadichi Bhaji : वर्ध्याच्या शेतकऱ्याची सेंद्रिय अंबाडीची शेती, या भाजीला ग्राहकांची मोठी मागणी  - Marathi News | Latest News Wardha farmer's organic ambadi bhaji farming, high demand from customers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ambadichi Bhaji : वर्ध्याच्या शेतकऱ्याची सेंद्रिय अंबाडीची शेती, या भाजीला ग्राहकांची मोठी मागणी 

Agriculture News : अंबाडीच्या भाजीची ग्राहकाकडून मोठी मागणी असल्याने त्यांनी यंदा शेतात अंबाडीची लागवड केली. ...

Vermicompost गांडूळखत निर्मिती जोडव्यवसायातून किमान ३० हजार रुपयांचा नफा - Marathi News | Vermicompost: Profit of at least 30 thousand rupees from vermicomposting business | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Vermicompost गांडूळखत निर्मिती जोडव्यवसायातून किमान ३० हजार रुपयांचा नफा

नरवाड (ता. मिरज) येथील प्रदीप रघुनाथ खोचगे (पाटील) यांनी शेतात पाला-पाचोळ्यापासून उत्कृष्ट गांडूळ खतनिर्मिती करून एका महिन्यात किमान २५ ते ३० हजार रुपये कमवून शेतीशी निगडित जोड व्यवसाय केला आहे. ...

Success Story : कांदा शेतीत पपईचं आंतरपीक, सेंद्रिय शेतीतून तरुण शेतकऱ्याला चांगला नफा - Marathi News | Latest News Intercropping of papaya in onion farming, good profit for young farmer from organic farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story : कांदा शेतीत पपईचं आंतरपीक, सेंद्रिय शेतीतून तरुण शेतकऱ्याला चांगला नफा

Agriculture News : पारंपरिक शेतीत जैविक व सेंद्रिय खतांचा वापर करत पपई लागवडीतून लाखो रुपयांचे उत्पादन मिळवले आहे. ...

Organic Farming : दोन एकरांवर सेंद्रिय शेतीचा प्रयोग, जळगावच्या शेतकऱ्याचा पॅटर्न चर्चेत, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Experiment of organic farming on two acres, Jalgaon farmer's pattern in famous, read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Organic Farming : दोन एकरांवर सेंद्रिय शेतीचा प्रयोग, जळगावच्या शेतकऱ्याचा पॅटर्न चर्चेत, वाचा सविस्तर 

Agriculture News : प्रयोगशील शेतकरी पाटील यांनी दोन एकरांत सेंद्रिय शेती (Organic Farming) फुलवत नऊ वर्षांपासून चांगले उत्पन्न घेत आहेत. ...

नांदगाव कृषि विभागाच्या वतीने नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत जैविक निविष्ठा निर्मिती प्रशिक्षण संपन्न - Marathi News | On behalf of the Nandgaon Agriculture Department, training on biological inputs production was completed under the Natural Farming Mission | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नांदगाव कृषि विभागाच्या वतीने नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत जैविक निविष्ठा निर्मिती प्रशिक्षण संपन्न

प्रेरणा कृषि शेतकरी गट कर्‍ही व जय श्रीराम शेतकरी गट एकवई या सेंद्रिय दोन गटांच्या सदस्यांचे गावपातळीवरील शेतकरी प्रशिक्षण संपन्न. ...

पीक संरक्षणासाठी निंबोळी अर्क करेल मदत; रासायनिक वापर कमी करा कृषी विभागाचे आवाहन - Marathi News | Nimboli extract will help in crop protection; Agriculture Department appeals to use less chemicals | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीक संरक्षणासाठी निंबोळी अर्क करेल मदत; रासायनिक वापर कमी करा कृषी विभागाचे आवाहन

रसायनांच्या अतिवापरामुळे होणारा पर्यावरणाचा र्‍हास निश्चितपणे थांबवता येऊ शकतो. त्यासाठी एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन पद्धतीमधील शिफारशींचा अवलंब सर्वांनी करावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. ...

शेतकरी बांधवांनो या पिकांवर कीटकनाशक फवारणी नको! - Marathi News | Farmer brothers, do not spray pesticides on these crops! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी बांधवांनो या पिकांवर कीटकनाशक फवारणी नको!

रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढल्याने पिकातील अर्क काही प्रमाणात पोटात जातो. यामुळे शक्यतो पिकांवर कीटकनाशक फवारणी करूच नये. या ऐवजी जैविक अर्कांचा उपयोग करावा. ...