Dashparni Ark : दशपर्णी अर्क हे सेंद्रिय शेतीसाठी एक प्रभावी आणि सुरक्षित कीटकनाशक मानले जाते. पारंपरिक शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक कीटकनाशकांचा वापर केल्यामुळे जमिनीची नैसर्गिक सुपीकता कमी होत चालली आहे. ...
शेतीला बागायतीची जोड दिली, त्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार दिला, तर कष्टातून नंदनवन फुलवता येते, हे दापोली तालुक्यातील कुंभवे गावातील अनिल शिगवण यांनी सिद्ध करून दाखवले आहे. ...
लक्ष्मीवाडीच्या देशी शेंगांना इतकी मागणी आहे की, शेंगा काढायचा अवकाश, लगेच शेंगांची पोती विकली जातात. अनेकांना शेंगा मिळाल्या नसल्याने पुढच्या वर्षी शेंगा द्या. आताच आमचे बुकिंग घ्या, असे म्हणायची वेळ येते. ...
हरित क्रांतीचे शिल्पकार डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांच्या संशोधनामुळे गहू, तांदळाचे उत्पादन वाढविणे शक्य झाले. त्यांचा आदर्श बाळगत गोंदिया जिल्ह्याच्या धामणगाव (ता. आमगाव) येथील २५० हून अधिक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत. त्यामुळे सेंद्रिय शेतीतून आर ...
Farmer Success Story : परंपरागत शेतीच्या चौकटी मोडून, नवे प्रयोग करत शेतीतून आर्थिक उन्नती साधणारे शेतकरी म्हणजे उमरी तालुक्यातील हुंडा (उप) येथील श्रीधर शंकर गुंजकर. त्यांनी केवळ पारंपरिक पीकपद्धतीवर विसंबून न राहता कटुल्या, कारले, झेंडू, शेवगा यांस ...
Phalabaga lagavada : पश्चिम वऱ्हाडातील शेतकऱ्यांनी कधीकाळी मोठ्या आशेने चिकू, डाळिंब, द्राक्षासारख्या फळबागा उभ्या केल्या होत्या. मात्र, वाढते तापमान, पाण्याचा तुटवडा आणि विमा व सल्ल्याचा अभाव यामुळे आता फळबागांचे क्षेत्र नावापुरतेच उरले असून शेतकरी ...