Nagpur: कर्तव्यावर असताना पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था राखावी लागते. नागरिकांना सुरक्षित ठेवणे हे त्यांचे प्रथम कर्तव्य असते. याच कर्तव्यातून एका पोलीस हवालदाराच्या कुटुंबाने त्यांच्या मृत्यूनंतरही समाजाचे भान राखत अवयवदान केले. त्यांच्या या दानाम ...
विशेष म्हणजे, एकुलत्या एक तरुण मुलाचा मृत्यूचा दु:खात वडिल असतानाही त्यांनी मानवतेचा विचार करीत अवयवदानासोबतच देहदानही केले. समाजासमोर एक आदर्श ठेवला. ...