शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) ‘नॉन ट्रान्सप्लांट आॅर्गन रिट्रायेव्हल सेंटर’ (एनटीओआरसी) सुरू करण्यास जानेवारी महिन्यात आरोग्य विभागाने मंजुरी दिली. परंतु मेंदू मृत (ब्रेन डेड) दात्याकडून अवयवदानाची प्रक्रिया सुरू झाली नाही. परिणा ...
मानवी जीवन वाचविण्यासाठी अवयवदानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. समाजात हे महत्त्व हळूहळू रुजत आहे. यामुळे ‘ब्रेनडेड’ व्यक्तीकडून अवयवदानाचा आकडाही वाढत चालला आहे. शनिवारी एका ५२ वर्षीय ब्रेनडेड व्यक्तीच्या नातेवाईकांनी पुढाकार घेतल्याने चार रुग्णांना जी ...
केडगाव (ता. दौंड) परिसरातील दोन जैन समाजाच्या महिलांनी आपल्या मृत्यूपश्चात नेत्रदान करून आदर्श घालून दिला आहे. यामध्ये कुसुम शांतीलाल शेलोत (वय ७२, रा. केडगाव ता. दौंड) तसेच कुसुम कांतीलाल सावज (वय ७५, रा. वरवंड, ता. दौंड) यांचा समावेश आहे. ...
मृत्यूनंतरही जगण्याची प्रेरणा देणारे महादान म्हणजे अवयवदान. अवयव निकामी झालेल्या रुग्णांसाठी अवयवदान एक आशेचा किरण आहे. अवयवदानातून दुस-यांना जीवनदान देण्याचे पुण्यकर्म कितीही मोठे असले तरी याबाबत मात्र अजूनही व्यापक जनजागृती आवश्यक आहे. ...
मानवी जीवन वाचविण्यासाठी अवयवदानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. समाजात हे महत्त्व हळूहळू रुजत आहे. यामुळे ‘ब्रेनडेड’ (मेंदू मृत) व्यक्तीकडून अवयवदानाचा आकडाही वाढत चालला आहे. विशेषत: हे वर्ष नागपूर विभागाच्या अवयवदानाच्या चळवळीसाठी महत्त्वाचे ठरले. गेल् ...
राज्य सल्लागार समितीचा दोन वर्षांचा कालावधी संपुष्टात आला आला असून, समितीची पुनर्रचना करण्याची बाब विचाराधीन होती. त्यानुसार, मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा, १९९४ अंतर्गत राज्य सल्लागार समितीची पुनर्रचना केली आहे. ...
माणगाव तालुक्यातील घरोशी येथील शिवसेनेच्या माजी तालुका संघटक योगिता यशवंत मोरे यांनी आपल्या एक किडनीचे दान करून जावयाला जीवदान दिले आहे. या शस्त्रक्रियेसाठी त्यांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून दोन लाख रु पये अर्थसाहाय्य प्राप्त झाले. ...