लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अवयव दान

अवयव दान, मराठी बातम्या

Organ donation, Latest Marathi News

जागतिक कुटुंब दिन : अख्या कुटुंबानेच केलाय अवयवदानाचा संकल्प - Marathi News | World Family Day: The determination of organ donation of a family | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक कुटुंब दिन : अख्या कुटुंबानेच केलाय अवयवदानाचा संकल्प

काही कुटुंब एखाद्या व्यवसायाला समर्पित असतात, काही क्रीडा क्षेत्राला, नाट्य क्षेत्राला किंवा सिनेमा क्षेत्राला वाहून घेतलेले कुटुंब आपल्या पाहण्यात येतात. काहींनी सामाजिक संवेदना जपत समाजसेवेच्या माध्यमातून मानवतेच्या ध्येयाला वाहून घेतले आहे. याच सा ...

आई झाल्या देवदूत : २२ मुलांना दिले जीवनदान - Marathi News | Mothers become angels: Gave Lives to 22 Children | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आई झाल्या देवदूत : २२ मुलांना दिले जीवनदान

भूतलावर येण्यापूर्वी गर्भातील कोवळा जीव स्वत:च्या जीवापाड जपणारी आईच असते. तेच मूल जर भविष्यात मृत्यूच्या दारात असेल तर आपला जीव धोक्यात घालणारीही आईच असते. याची प्रचिती म्हणजे, गेल्या दोन वर्षाच्या काळात २२ आईंनी जीवाचा धोका पत्करून आपल्या मुलांना क ...

यवतमाळच्या व्यक्तीचे नागपुरात अवयवदान : तिघांना मिळाले जीवनदान - Marathi News | Yavatmal's person donated organ in Nagpur: Three people got life | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यवतमाळच्या व्यक्तीचे नागपुरात अवयवदान : तिघांना मिळाले जीवनदान

अपघातात गंभीर जखमी होऊन ‘ब्रेन डेड’ झालेल्या यवतमाळ येथील ५२ वर्षीय व्यक्तीचे शुक्रवारी नागपुरात अवयव दान करण्यात आले. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याच्या दु:खातही पत्नी आणि नातेवाईकांनी मानवतावादी भूमिका घेत अवयवदानाचा निर्णय घेतला. यामुळे तीन रुग्णां ...

अवयवदानासाठी नातेवाइकांकडून प्रतिसाद नाही, डॉक्टरांनी व्यक्त केली खंत - Marathi News | No response from relatives for organ donation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अवयवदानासाठी नातेवाइकांकडून प्रतिसाद नाही, डॉक्टरांनी व्यक्त केली खंत

ब्रेनडेड झालेल्या व्यक्तीचा श्वासोच्छवास हा थांबलेले असतो. अशा व्यक्तीच्या नातेवाइकांना अवयव दानासाठी प्रेरित केले जाते. मात्र, नातेवाइकांकडून त्याला फारसा चांगला प्रतिसाद मिळत नाही. ...

विसंगत रक्तगट मूत्रपिंडाचे यशस्वी प्रत्यारोपण : उपराजधानीतील पहिलीच घटना - Marathi News | Successful Implant of Incompatible Blood Group Kidney: The first incident in the subcapital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विसंगत रक्तगट मूत्रपिंडाचे यशस्वी प्रत्यारोपण : उपराजधानीतील पहिलीच घटना

उपराजधानीत मूत्रपिंड प्रत्यारोपणाची संख्या वाढत आहे. हे प्रत्यारोपण एकाच गटातील रक्तागटामध्ये व्हायचे. परंतु आता रक्त गट जुळत नसणाऱ्या म्हणजे विसंगत रक्तगटाच्या व्यक्तीच्या मूत्रपिंड प्रत्यारोपणाला सुरुवात झाली आहे. नुकतेच एका खासगी इस्पितळामध्ये विस ...

अपघातात ब्रेनडेड झालेल्या बाबूच्या अवयवदानामुळे अनेकांना पुनर्जन्म - Marathi News | Many people reborn because of the organ donation of brain dead Babu | Latest beed News at Lokmat.com

बीड :अपघातात ब्रेनडेड झालेल्या बाबूच्या अवयवदानामुळे अनेकांना पुनर्जन्म

बाबू तरूण असल्याने त्याच्या शरीरातील सर्वच अवयव इतरांसाठी कामाचे ठरले. ...

नागपूरचे हृदय मुंबईला : मेडिकलमध्ये तिसरे ऑर्गन रिट्रायव्हल - Marathi News | Nagpur's heart Mumbai: Third organ retrieval in medical | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरचे हृदय मुंबईला : मेडिकलमध्ये तिसरे ऑर्गन रिट्रायव्हल

अपघातामुळे ब्रेन डेड झालेल्या ३३ वर्षीय नागपूरच्या युवकाचे हृदय मुंबईला तर फुफ्फुस सिकंदराबादमधील रुग्णालयात पाठविण्यात आले. तरुण मुलगा गेल्याच्या दु:खातही नातेवाईकांनी मानवतावादी भूमिका घेतल्यामुळेच पाच रुग्णांना जीवनदान तर दोघांना दृष्टी मिळाली. मे ...

नागपूरच्या मेडिकलमध्ये गर्भाशय प्रत्यारोपण - Marathi News | Uterus Transplant in Nagpur Medical | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या मेडिकलमध्ये गर्भाशय प्रत्यारोपण

वैद्यकीयदृष्ट्या अवघड व गुतांगुतीची गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) सुरू होणार आहे. यासाठी आवश्यक असलेल्या मंजुरीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्या परवानगीनंतर या शस्त्रक्रियेला ...