लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अवयव दान

अवयव दान, मराठी बातम्या

Organ donation, Latest Marathi News

Eye donation: कोरोना काळात नेत्रदानात कमालीची घट, राज्यात ८०० रुग्ण प्रतीक्षा यादीत - Marathi News | Significant drop in eye donation during Corona period, 800 patients on waiting list in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोना काळात नेत्रदानात कमालीची घट, राज्यात ८०० रुग्ण प्रतीक्षा यादीत

Eye donation: कोरोना काळामुळे गेल्या दोन वर्षांत अवयवदान चळवळीत खंड पडला आहे. त्यात याकाळात नेत्र दानात ही सुमारे ८० टक्क्यांनी घट झाली आहे. राज्यात कोरोना पूर्वीच्या काळात ६६५३ नेत्रदानाची नोंद होती. ...

पुरुषाच्या अवयवदानाने तीन महिलांना मिळाले नवजीवन - Marathi News | Brain dead man donates organs, gives new life to three women | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुरुषाच्या अवयवदानाने तीन महिलांना मिळाले नवजीवन

फुलचंद सिंगी यांचा रक्तगट ‘ओ निगेटिव्ह’ होता. अशा व्यक्तीकडून अवयदान होणे दुर्मीळ. परंतु कमी वेळात हे सर्व जुळून आल्याने तिघांना नवे जीवन मिळाले. महत्त्वाचे म्हणजे, या तिन्ही महिला आहेत. एकूणच हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मीळ ठरले. ...

मुस्लिम मित्राने कायम केलं एकतेचं उदाहरण, हिंदू मित्राला किडनी देऊन वाचवला त्याचा जीव! - Marathi News | Muslim man decided to donate kidney to his Hindu friend in west bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लिम मित्राने कायम केलं एकतेचं उदाहरण, हिंदू मित्राला किडनी देऊन वाचवला त्याचा जीव!

West Bengal : पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात सामाजिक एकतेचं उदाहरण देत एका मुस्लिम व्यक्तीने त्याच्या हिंदू सहकाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी आपली एक किडनी दान देण्यााचा निर्णय घेतला. ...

Organ Donation: सुरतमधून चेन्नईला २२१ मिनिटांमध्ये पाेहाेचले हृदय, सलग ४०व्या दिवशी अवयवदान - Marathi News | Organ Donation: Heart touching Chennai in 221 minutes from Surat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुरतमधून चेन्नईला २२१ मिनिटांमध्ये पाेहाेचले हृदय, सलग ४०व्या दिवशी अवयवदान

Organ Donation: हिरे आणि वस्त्राेद्याेग ही सुरतची जुनी ओळख आहे. मात्र, आता या शहराची अवयवदानासाठीही नवी ओळख निर्माण हाेऊ लागली आहे. सलग ४० व्या दिवशी सुरतमध्ये अवयवदान करण्यात आले आहे. ...

ग्रीन कॉरिडॉर यशस्वी;  सोलापूरची किडनी अडीच तासात पोहोचली पुण्यात - Marathi News | Green Corridor Success; Kidney from Solapur reached Pune in two and a half hours | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ग्रीन कॉरिडॉर यशस्वी;  सोलापूरची किडनी अडीच तासात पोहोचली पुण्यात

 ‘रुबी’च्या रुग्णाला जीवनदान; सोलापुरातही रोपण ...

मुलींच्या पुढाकाराने वडिलांचे अवयवदान; तीन रुग्णांना मिळाले जीवनदान - Marathi News | Father's organ donation at the initiative of daughters; Three patients received life support | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुलींच्या पुढाकाराने वडिलांचे अवयवदान; तीन रुग्णांना मिळाले जीवनदान

Nagpur News वडिलांना वाचवण्याचे सर्व प्रयत्न अपयशी झाल्यानंतर, त्यांना अवयवरुपी जिवंत ठेवण्याचा निर्धार तीन बहिणींनी केला. झटपट निर्णय घेतले आणि अवयवदानाने तीन रुग्णांना जीवनदान मिळाले. ...

अवयवरुपे उरावे... ब्रेनडेड महिलेच्या अवयवदामुळे दोघांना नवजीवन - Marathi News | organs of brain dead woman gives life to two people | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अवयवरुपे उरावे... ब्रेनडेड महिलेच्या अवयवदामुळे दोघांना नवजीवन

भावना यांच्या उपचारादरम्यान मेंदूपेशी मृत झाल्याचे निदान उपचारादम्यान डॉक्टरांनी केले. तसेच, कुटुंबीयांचे समुपदेशन करीत अवयवदान करण्याचा सल्ला दिला. भावना यांचे पती मुलाने दु:खातही पुढाकार घेत अवयवदानाला होकार दिला. ...

चिमुकलीला मिळणार शेतकऱ्याचे हृदय, अपघातात ब्रेनडेड शेतकऱ्याचे अंगदान, दोन जणांना जीवनदान - Marathi News | Girl to get farmer's heart, organ donation of branded farmer in accident, life of two | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिमुकलीला मिळणार शेतकऱ्याचे हृदय, अपघातात ब्रेनडेड शेतकऱ्याचे अवयवदान

Organ Donation: मुंबईच्या एका रुग्णालयात मृत्यूशी लढणाऱ्या एका पाचवर्षीय चिमुकलीचे प्राण वाचण्याची आशा पल्लवित झाली आहे. या मुलीला एका ४१ वर्षीय शेतकऱ्याचे हृदय प्रत्याराेपित करण्यात येणार आहे. ...