लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अवयव दान

अवयव दान, मराठी बातम्या

Organ donation, Latest Marathi News

दुसऱ्याच्या शेतातून डोक्यावरून पाणी वाहिले, कोरडवाहू शेतात फुलवली सेंद्रिय मोसंबी - Marathi News | Water flowed overhead from someone else's field, organic moss blossomed in a dry field | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुसऱ्याच्या शेतातून डोक्यावरून पाणी वाहिले, कोरडवाहू शेतात फुलवली सेंद्रिय मोसंबी

सरासरी खर्च वजा जाता या मोसंबी फळबागेतून वाघ यांना वार्षिक १० ते १५ लाखांचे उत्पन्न मिळते. ...

३० वर्षाच्या तरुणाचे अवयवदान; तिघांना मिळाले जीवदान - Marathi News | The organ donation of a 30-year-old youth gave life to three people in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३० वर्षाच्या तरुणाचे अवयवदान; तिघांना मिळाले जीवदान

राज्यात अवयवांची गरज असणाऱ्यांची मोठी प्रतीक्षा यादी आहे. ...

सत्तर पोलिसांचा ताफा आणि ३४ मिनिटांत ‘हृदय’ पोहोचले कोल्हापुरात! - Marathi News | After the organ donation of a brain dead entrepreneur in Sangli the organ was sent to Mumbai by Green Corridor | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सत्तर पोलिसांचा ताफा आणि ३४ मिनिटांत ‘हृदय’ पोहोचले कोल्हापुरात!

ब्रेन डेड उद्योजकाच्या अवयवदानानंतर ‘ग्रीन कॉरिडॉर’ने अवयव मुंबईला रवाना ...

समाजभान राखत पतीच्या अवयवदानासाठी पत्नीचा पुढाकार, तिघांना मिळाले नवे आयुष्य - Marathi News | Wife's initiative for husband's organ donation while maintaining social consciousness, three got a new life | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समाजभान राखत पतीच्या अवयवदानासाठी पत्नीचा पुढाकार, तिघांना मिळाले नवे आयुष्य

काटोल तालुक्यातील कोंढाळी येथील दशरथ महेश चकबेल (४६) असे अवयवदात्याचे नाव आहे. दशरथ चकबेल हे व्यवसायाने भाजी विक्रे ते होते. ...

बाप-बापच असतो... किडनी दान करून वाचविले मुलाचे प्राण - Marathi News | father donates his Kidney to save life of his 24 year old son at Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बाप-बापच असतो... किडनी दान करून वाचविले मुलाचे प्राण

सुपर हॉस्पिटलमध्ये ३२ वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी ...

Organ Donation: २३ वर्षीय तरुणाचा ब्रेन डेड; अवयदानातून पाच रुग्णांना जीवनदान - Marathi News | 23 year old brain dead Life donation to five patients from Organ Donation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Organ Donation: २३ वर्षीय तरुणाचा ब्रेन डेड; अवयदानातून पाच रुग्णांना जीवनदान

यकृत, किडनी, हृदय, फुफ्फुसे आणि स्वादुपिंड हे अवयवदान करण्यात आले असून प्रत्यारोपण केलेल्या सर्व रुग्णांची तब्येत स्थिर ...

मुंबई विभागात अवयवदानात वाढ  - Marathi News | Increase in organ donation in Mumbai division | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विभागात अवयवदानात वाढ 

Mumbai: गेल्या काही वर्षात अवयदान या विषयावर मोठ्या पद्धतीने जनजगृती केली जात आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना अवयवदानच्या संख्येत भर पडत आहे. ...

मरावे परी कीर्तिरूपे उरावे! 5 दिवसांच्या बाळाने 4 मुलांना दिलं नवजीवन; झालं असं काही... - Marathi News | five day old newbor gave new life to 4 children parents donate organs after brain dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मरावे परी कीर्तिरूपे उरावे! 5 दिवसांच्या बाळाने 4 मुलांना दिलं नवजीवन; झालं असं काही...

जन्मानंतर काही तासांतच अवयव दान करणाऱ्या मुलांमध्ये ही भारतातील पहिली आणि जगातील दुसरी घटना आहे. मुलाचे अवयव संबंधित रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. ...