देशात काेराेनाचा प्रभाव वाढत असल्याने सर्वत्र खबरदारी घेण्यात येत आहे. त्यातच हॅण्ड सॅनिटायझरची माेठ्याप्रमाणावर मागणी देशात आहे. त्यामुळे देशातील आयुध निर्माण कारखान्यांमध्ये देखील सॅनिटायझर तयार करण्यात येणार आहेत. ...
सुरक्षेच्या कारणावरून अंबाझरी आयुध निर्माणीमध्ये बाहेरच्या नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. परिणामी, आयुध निर्माणी परिसरातील शाळा, बँक, गॅस एजन्सी आदींकडे कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...
अमरावती रोडवरील संरक्षण मंत्रालयाच्या आयुध निर्माणीमध्ये ‘स्क्रॅप’ (भंगार) घोटाळा उघडकीस आला आहे. आयुध निर्माणीमधून दिल्लीला जात असलेले तीन ट्रक पकडून ठराविक प्रमाणापेक्षा ३५ टन अधिक भंगार जप्त करण्यात आले. ...
शस्त्रास्त्रांसाठी इतर देशांवर अवलंबुन राहण्याऐवजी देशातील कंपन्यांनी ही गरज लक्षात घेण्याची गरज असून शस्त्र उत्पादकांनी नफ्याऐवजी शस्त्रांच्या गुणवत्तेवर भर द्यावा, हे एक मोठे आव्हान आहे, असे आवाहन मास्टर जनरल ऑफ ऑर्डनन्स (एमजीओ) ले. जनरल एस. के. उप ...
पाण्याची टंचाई दिवसेंदिवस अधिक जाणवत आहे. वेणा जलाशय कोरडे पडले आहे. ज्या वेणा जलाशयातून आजूबाजूच्या गावांना पाणीपुरवठा केला जात होता, त्या गावांना आता अन्य ठिकाणांहून पाणी देणे गरजचे आहे. मनपाच्या अंबाझरी तलावातून ऑर्डनन्स फॅक्टरी, वाडी, दवलामेटी या ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशाचे पालन झाले नसल्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी आॅर्डनन्स फॅक्टरी अंबाझरीचे वरिष्ठ महाव्यवस्थापक रवींद्र्रन विश्वनाथन यांच्याविरुद्ध अवमानना याचिका दाखल केली आहे. ...