अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदीप डांगे यांचा मुलगा श्रेयस याचा अनुसूचित जमाती जात वैधता प्रमाणपत्राचा दावा अवैधरीत्या फेटाळल्यामुळे नागपूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या सदस्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी समन्स बजावला. त ...
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती या नावातील भारतीय शब्द वगळण्याचे वादग्रस्त आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तांत्रिक कारणावरून अवैध ठरवून रद्द केले. त्यामुळे समितीला दिलासा मिळाला. न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी हा निर्णय दिला. ...
एका महिला कामगाराला सेवा नियमितीकरणासाठी औद्योगिक न्यायालयात दाद मागण्याकरिता झालेला १०,२९० दिवसांचा विलंब मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने माफ केला. तसेच, या कामगाराच्या तक्रारीवर सहा महिन्यांत निर्णय देण्याचा आदेश औद्योगिक न्यायालयाला दिला ...
गणेश स्थापना व गणेश विसर्जन निर्विघ्न पार पडावे याकरिता अमरावती जिल्ह्यासाठी घोषित ‘ड्राय डेज’वर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी विविध बाबी लक्षात घेत अंतरिम स्थगिती दिली. तसेच, ‘ड्राय डेज’ कोणत्या आधारावर घोषित केले यावर येत्या शु ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी अॅड. सतीश उके यांना त्यांच्या स्वत:विरुद्ध किती फौजदारी प्रकरणे प्रलंबित आहेत याची माहिती एक आठवड्यात प्रतिज्ञापत्रावर दाखल करण्याचा आदेश दिला. तसेच, उके यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केल्यानंतर सरकारने ...
अंबाझरी तलावापुढील घाटे रेस्टॉरंटजवळ असलेले अत्यंत जुने वडाचे झाड तोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हे प्रकरण वैधता पडताळण्यासाठी सुनावणीकरिता दाखल करून घेतले आहे. ...
प्रशासकीय हलगर्जीपणामुळे एका दिव्यांग मुलीला विनाकारण शारीरिक-मानसिक त्रास झाल्यामुळे सामाजिक न्याय विभागाचे सचिव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव, दिव्यांग कल्याण आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक आणि गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाव ...
कामठी रोडवरील नेक्सटेक टेक्नॉलॉजी कॉम्प्युटर लॅबमधून नियमित आयुर्वेद पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश चाचणी दिलेल्या विद्यार्थ्यांची १५ दिवसांमध्ये फेरचाचणी घेण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी अखिल भारतीय आयुर्वेद संस् ...