भारताने कांदा निर्यातशुल्क लावल्यावर बांगलादेशात कांदा महाग झालाच शिवाय त्या देशातील कांदा आवकही घटली. दुसरीकडे बांगलादेशाने नागपूरच्या लोकप्रिय संत्र्यावर आयातशुल्क लावले. आता कांद्यानंतर संत्रा बागायतदार अडचणीत आहेत. ...
सध्या कळमना फळे बाजारात संत्रा आणि मोसंबीची आवक गेल्यावर्षीच्या तुलनेत दुप्पट आहे. गेल्यावर्षी १ ते २० सप्टेंबरदरम्यान दोन्ही फळांची १४१ क्विंटल तर यंदा याच कालावधीत ६,५२९ क्विंटल आवक झाली. ...
नागपुरी संत्र्याची पहिली खेप गुरुवारी वाशी, नवी मुंबई येथून दुबईकडे रवाना करण्यात आली. व्हॅनगार्ड हेल्थ केअर फॅसिलिटीमधून संत्र्याचे १५०० क्रेट्स रेफ्रिजरेटेड कंटेनरमध्ये चढविण्यात आले. ...
कळमना बाजारात मृग संत्र्याची आवक सुरू झाली असून ग्राहकांना रसाळ संत्र्याची मेजवानीच आहे. आवकीसोबतच दरही आटोक्यात आहेत. कळमन्यात दर्जा आणि आकारानुसार प्रति टन १५ ते २० हजार रुपये भाव आहेत. ...