ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Pune : पुणेकरांना थेट विदर्भातील शेतकऱ्यांकडून संत्रा खरेदीची सुवर्णसंधी मिळाली असून कोथरूड येथे आजपासून संत्रा महोत्सवाची सुरूवात झालेली आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले असून संत्रा उत्पादक शेतकरी आणि संत्रा खरेदीदार ...
उत्पादकांमार्फत उत्तम प्रतिचा मृग बहारातील चवीला गोड असणारा अस्सल नागपूरी संत्रा, संत्र्याचा चवदार ताजा रस, संत्रा बर्फी व इतर संत्रा उत्पादने ग्राहकांना थेट उत्पादकांकडून उपलब्ध होणार आहे. ...