Upcoming Phone Under 10000 Oppo A16K: स्पेसिफिकेशन्सवरून OPPO A16K स्मार्टफोन कंपनी बजेट सेगमेंट सादर करू शकते, असा अंदाज लावला जात आहे. हा फोन भारतात 10000 रुपयांच्या असपास सादर केला जाऊ शकतो. ...
New Oppo Phone OPPO A54s Price Launch Details: कंपनीच्या अधिकृत घोषणेच्या आधी नवीन OPPO A54s स्मार्टफोन ई-कॉमर्स साइट अॅमेझॉनवर लिस्ट करण्यात आला आहे. हा फोन 4GB RAM, 5000mAh Battery आणि 50MP Camera सह लिस्ट झाला आहे. ...
New 5G Phone Oppo A56 5G Launch Price Details: Oppo A56 5G स्मार्टफोन 11GB RAM, 5000mAh बॅटरी आणि Mideatek Dimensity 700 प्रोसेसरसह चीनमध्ये सादर करण्यात आला आहे. ...
Oppo K9s 5G Price In India: OPPO K9s स्मार्टफोन 8GB RAM, Snapdragon 778G SoC, 120Hz Refresh Rate, 64MP Camera आणि 5,000mAh Battery असे भन्नाट फीचर्ससह चीनमध्ये सादर झाला आहे. ...
Chinese smartphone brands under Government scrutiny: Vivo, Oppo, Xiaomi आणि OnePlus या कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेचा 50 टक्के हिस्सा काबिज केला आहे. या कंपन्यांचे स्मार्टफोन हे भारतीयांसाठी सुरक्षित आहेत का, हे शोधायचे आहे. ...
New Oppo Phone Oppo Reno 7 Price, Specs, Launch: Oppo Reno 7 सीरीजचे स्मार्टफोन पुढील महिन्यात सादर केले जाऊ शकतात. या सीरिजमध्ये कंपनी Oppo Reno7, Reno 7 Pro, आणि Reno 7 Pro+ असे तीन फोन सादर करू शकते. ...