लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ओप्पो

ओप्पो, मराठी बातम्या

Oppo, Latest Marathi News

लवकरच येणार ओप्पोचा ड्युअल डिस्प्ले स्मार्टफोन - Marathi News | Oppo's Dual Display Smartphone Coming Soon in India | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लवकरच येणार ओप्पोचा ड्युअल डिस्प्ले स्मार्टफोन

ओप्पो लवकरच ड्युअल डिस्प्लेने सज्ज असणारा स्मार्टफोन लाँच करणार असल्याची बाब या कंपनीला मिळालेल्या पेटंटच्या माध्यमातून जगासमोर आली आहे. ...

ओप्पो एफ 7च्या दोन्ही व्हेरियंटवर घसघशीत सवलत - Marathi News | Discounts on both variants of Oppo F7 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ओप्पो एफ 7च्या दोन्ही व्हेरियंटवर घसघशीत सवलत

ओप्पो कंपनीने आपल्या एफ७ या स्मार्टफोनच्या दोन्ही व्हेरियंटवर घसघशीत सवलत जाहीर केली असून ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही ग्राहकांना याचा लाभ होणार आहे. ...

ओप्पो ए3एस दाखल होण्यासाठी सज्ज - Marathi News | Ready to enter Oppo A3S | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ओप्पो ए3एस दाखल होण्यासाठी सज्ज

ओप्पो कंपनी लवकरच आपला ए३एस हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच करणार असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होऊ शकते. ...

ओप्पो एफ 7 ची डायमंड ब्लॅक एडिशन - Marathi News | Diamond Black Edition of Oppo F7 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ओप्पो एफ 7 ची डायमंड ब्लॅक एडिशन

अलीकडेच बाजारपेठेत उतारण्यात आलेल्या ओप्पो एफ७ या स्मार्टफोनची डायमंड ब्लॅक एडिशन या नावाने नवीन आवृत्ती आता ग्राहकांना सादर करण्यात आली आहे. ...

ओप्पो ए ७१ स्मार्टफोनची नवीन आवृत्ती - Marathi News | new version of the Oppo A71 smartphone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ओप्पो ए ७१ स्मार्टफोनची नवीन आवृत्ती

ओप्पो कंपनीने आपल्या ए ७१ या मॉडेलची नवीन आवृत्ती बाजारपेठेत उतारली असून यातील कॅमेर्‍यात कृत्रीम बुध्दीमत्तेने युक्त असणारी ब्युटी रेकग्नीशन प्रणाली देण्यात आली आहे. ...

ओप्पो ए ८३ दाखल : जाणून घ्या सर्व फिचर्स - Marathi News | OPpo A83: Learn all the features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ओप्पो ए ८३ दाखल : जाणून घ्या सर्व फिचर्स

ओप्पो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी ओप्पो ए८३ हे मॉडेल सादर केले असून यात कृत्रीम बुध्दीमत्तेने स्मार्टफोन अनलॉक करण्याची सुविधा देण्यात आली आहे. ...

Oppo चा नवीन स्मार्टफोन 20 जानेवारीला भारतात होणार लाँच - Marathi News | Oppo's new smartphone will be launched in India on January 20 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Oppo चा नवीन स्मार्टफोन 20 जानेवारीला भारतात होणार लाँच

चीनची कंपनी मोबाइल कंपनी ओप्पो आता नवीन स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. येत्या शनिवारी म्हणजेच 20 जानेवारीला Oppo A83 स्मार्टफोन भारतात लॉन्च होणार आहे. याबाबतची माहिती ट्विटरच्यामाध्यमातून कंपनी दिली आहे.   ...

ओप्पो ए७५ व ए७५एसचे अनावरण - Marathi News | The unveiling of Oppo A75 and A75 S | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ओप्पो ए७५ व ए७५एसचे अनावरण

ओप्पो कंपनीने ए७५ आणि ए७५एस हे दोन नवीन स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे. ...