लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वन नेशन वन इलेक्शन

One Nation One Election Latest Updates

One nation one election, Latest Marathi News

One Nation One Election- वन नेशन वन इलेक्शनदेशात पुन्हा एकदा वन नेशन वन इलेक्शनची चर्चा सुरु झाली आहे. यासाठी केंद्र सरकारने समिती स्थापन केली असून  नेतृत्व माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दिले आहे. कायदेशीर बाबी पाहणे हा या समितीचा उद्देश आहे. वन नेशन वन इलेक्शन यावर सरकार विधेयक आणू शकते, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. एक राष्ट्र-एक निवडणूक किंवा वन नेशन वन इलेक्शन म्हणजे संपूर्ण देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात. स्वातंत्र्यानंतर 1952, 1957, 1962 आणि 1967 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी झाल्या होत्या. परंतु 1968 आणि 1969 मध्ये अनेक विधानसभा मुदतीपूर्वी विसर्जित झाल्या. त्यानंतर 1970 मध्ये लोकसभाही विसर्जित करण्यात आली. त्यामुळे वन नेशन वन इलेक्शनची परंपरा खंडित झाली होती.
Read More
“ही तर लवकर निवडणुका घेण्याची तयारी”; ‘वन नेशन, वन इलेक्शन’वर नितीश कुमारांचा दावा - Marathi News | nitish kumar reaction on one nation one election and criticised central govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“ही तर लवकर निवडणुका घेण्याची तयारी”; ‘वन नेशन, वन इलेक्शन’वर नितीश कुमारांचा दावा

Nitish Kumar Reaction on One Nation One Election: इंडिया आघाडीच्या मुंबई बैठकीनंतर पाटणा येथे पोहोचताना नितिश कुमार यांनी वन नेशन, वन इलेक्शनवरून केंद्रावर टीका केली. ...

केंद्राचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय; 'एक देश एक निवडणूक'ला मगोचा पाठिंबा - Marathi News | goa maharashtrawadi gomantak party support for one nation one election | Latest goa News at Lokmat.com

गोवा :केंद्राचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय; 'एक देश एक निवडणूक'ला मगोचा पाठिंबा

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष या निर्णयाचा स्वागत करीत आहे. ...

एनडीएच्या एक देश एक निवडणूक प्रस्तावाला महाराष्ट्रवादी पक्षाचा पाठिंबा - Marathi News | Maharashtrawadi Party supports NDA's One Country One Election proposal | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एनडीएच्या एक देश एक निवडणूक प्रस्तावाला महाराष्ट्रवादी पक्षाचा पाठिंबा

केंद्र सरकारने या प्रस्तावासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती नियुक्त केली आहे. ...

"... तेव्हा PM मोदींनी संसदेत वन नेशन, वन इलेक्शनवर केलं होतं भाषण" - Marathi News | "... Then PM Narendra Modi made a speech in Parliament on One Nation, One Election", special session of Modi Sarkar | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :"... तेव्हा PM मोदींनी संसदेत वन नेशन, वन इलेक्शनवर केलं होतं भाषण"

सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावल्यामुळे वन नेशन, वन इलेक्शन विधेयक केंद्र सरकार संसदेत आणणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ...

वन नेशन, वन इलेक्शन योग्य कल्पना; देशाला मोठा फायदा होणार, देवेंद्र फडणवीसांचं मत - Marathi News | One Nation, One Election is the right idea; Devendra Fadnavis believes that the country will benefit greatly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वन नेशन, वन इलेक्शन योग्य कल्पना; देशाला मोठा फायदा होणार, देवेंद्र फडणवीसांचं मत

सगळ्यांची तोंड वेगवेगळ्या दिशेने आहेत. हे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भीतीने एकत्र आल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ...

आतापर्यंत ३ समिती बनल्या, 'वन नेशन वन इलेक्शन' लागू करण्यात काय आहेत अडथळे? - Marathi News | So far 3 committees have been formed, what are the obstacles in implementing 'One Nation One Election'? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आतापर्यंत ३ समिती बनल्या, 'वन नेशन वन इलेक्शन' लागू करण्यात काय आहेत अडथळे?

स्वातंत्र्य भारतात एक देश एक निवडणूक आधीपासूनच सुरु होते. आधीच्या सरकारमध्येही ही चर्चा होती. परंतु काही रिपोर्टनंतर पुढे काहीच झाले नाही. ...

'काळाप्रमाणे व्यवस्थेत सुधारणा अपरिहार्य'; वन नेशन, वन इलेक्शनचं अजित पवारांनी केलं स्वागत - Marathi News | 'Reforms in the system are inevitable as time goes by'; Ajit Pawar welcomed One Nation, One Election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'काळाप्रमाणे व्यवस्थेत सुधारणा अपरिहार्य'; वन नेशन, वन इलेक्शनचं अजित पवारांनी केलं स्वागत

मी आणि राष्ट्रवादी काँग्रस पक्ष या भूमिकेचं स्वागत करतो, असं अजित पवारांनी ट्विटद्वारे सांगितले.  ...

'वन नेशन वन इलेक्शन' म्हणजे काय?, या संकल्पनेतून पूर्वीही झाल्यात निवडणूका, जाणून घ्या - Marathi News | What exactly is One Nation, One Election?, Lets Know | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'वन नेशन वन इलेक्शन' म्हणजे काय?, या संकल्पनेतून पूर्वीही झाल्यात निवडणूका, जाणून घ्या

एक देश, एक निवडणूकसाठी केंद्र सरकारने समिती स्थापन केली आहे. ...