डॉक्टर महिलेच्या हातावरील अक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण 'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या... महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण... दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली चंद्रपूर - वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, चिमूर तालुक्यातील शिवरा येथील घटना आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली... भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले ८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया "साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी भीषण, भयंकर, भयावह! रशियाचा युक्रेनवर मोठा ड्रोन अटॅक; ४ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं? Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
Omraje Nimbalkar, मराठी बातम्या FOLLOW Omraje nimbalkar, Latest Marathi News Omraje Nimbalkar : धाराशिवच्या राजकारणात प्रसिद्ध असलेल्या निंबाळकर घराण्यातील ओमराजे निंबाळकर हे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून खासदार बनले. त्यानंतर शिवसेना पक्षफुटीनंतरही निंबाळकरांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही. २००६ मध्ये वडील पवनराजे निंबाळकर यांच्या खूनानंतर ओमराजे निंबाळकर यांनी वयाच्या २२ व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला. २००९ मध्ये ओमराजे निंबाळकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. Read More
४ मिनिटांत ५ वेळा कॉल, तरी उत्तर नाही! पोलीस निरीक्षक कानगुडे यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा खासदारांचा आरोप ...
शेतकरी आंदोलनात सहभागी प्रकरणी दोन माजी नगराध्यक्षांसह ७० ते ८० शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे ...
मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले. ...
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लोकांना पुराच्या पाण्यात केलेल्या मदतीवरुन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी त्यांचे कौतुक केले. ...
Omraje Nimbalkar Video: मराठवाड्याला परतीच्या पावसाने तडाखा दिला आहे. धाराशिव जिल्ह्यात अनेक ठिकाणी पुराचा वेडा पडला आहे. परंडा तालुक्यातील वडनेरमध्ये आजी दोन वर्षाच्या नातवासह पुरात अडकली होती. ...
शिवसेनेत गद्दार वि. हिंदुत्व गमावलेले असा वाद आता पुन्हा रंगू लागला आहे. विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांवर आरोप करत आहेत. ...
Omraje Nimbalkar : गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाची मागणी सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनही सुरू केले आहे. ...
अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आलेल्या खासदार ओमराजे निंबाळकर यांची गाडी मराठा महिलांनी अडवली. ...