Omraje Nimbalkar : धाराशिवच्या राजकारणात प्रसिद्ध असलेल्या निंबाळकर घराण्यातील ओमराजे निंबाळकर हे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून खासदार बनले. त्यानंतर शिवसेना पक्षफुटीनंतरही निंबाळकरांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही. २००६ मध्ये वडील पवनराजे निंबाळकर यांच्या खूनानंतर ओमराजे निंबाळकर यांनी वयाच्या २२ व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला. २००९ मध्ये ओमराजे निंबाळकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. Read More
Omraje Nimbalkar Video: मराठवाड्याला परतीच्या पावसाने तडाखा दिला आहे. धाराशिव जिल्ह्यात अनेक ठिकाणी पुराचा वेडा पडला आहे. परंडा तालुक्यातील वडनेरमध्ये आजी दोन वर्षाच्या नातवासह पुरात अडकली होती. ...