शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

राष्ट्रीय : Omicron Variant: जगात वेगाने पसरणाऱ्या ओमायक्रॉनला रोखणं कठीण, आता..; तज्ज्ञांना चिंता

राष्ट्रीय : Omicron Variant: भारतात चिंता वाढली! दक्षिण आफ्रिकेतून परतलेले एकाच कुटुंबातील ४ जण पॉझिटिव्ह

राष्ट्रीय : Omicron Variant : भारतात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे का? देश किती तयार आहे? सरकारने दिली अनेक प्रश्नांची उत्तरे!

छत्रपती संभाजीनगर : Omicron Variant: मोठा दिलासा, विदेशातून आलेले १८ जण आणि २ विदेशी नागरिकांचा रिपोर्ट निगेटिव्ह

आरोग्य : नवनवीन रुपं घेणारा हा कोरोना व्हायरस नेमका बदलतो कसा? जाणून घ्या तज्ज्ञांकडूनच

पुणे : Pune School Reopen: पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळांची घंटा सोमवारपासून वाजणार

वर्धा : लसीकरण झाले असेल तरच घराबाहेर पडा!

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News: ओमायक्रॉनचा गेम ओव्हर? 'या' कंपनीचं औषध ठरलं प्रभावी, नव्या व्हेरिएंटवर पडणार भारी

राष्ट्रीय : CoronaVirus News: चिंता वाढली! आफ्रिकेतून आलेल १० परदेशी नागरिक बेपत्ता; फोन बंद; प्रशासनाची झोप उडाली

छत्रपती संभाजीनगर : कोरोना खबरदारी ! घाटीत एक हजार खाटांचे नियोजन, ४० टक्के अधिक निधीची मागणी करणार