शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

राष्ट्रीय : तेलंगाणाच्या मेडिकल कॉलेजमध्ये कोरोना विस्फोट, 43 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

पुणे : Omicron Variant: ओमायक्रॉन आला पुण्यात; तुम्ही लस घेतली आहे का?

पुणे : Pune Fights Omicron: महापालिकेच्या वतीने आरोग्य यंत्रणा सज्ज; नागरिकांनी दोन्ही डोस घ्या, महापौरांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : ओमायक्रॉनचे संकट, ९० टक्के ‘बेफिक्रे’ नागरिकांचे मास्क गायब !

मुंबई : Omicron Variant: “दोन्ही डोस घेऊनही बाधा झाली आहे; तर बूस्टर डोसबाबात केंद्राने निर्णय घ्यावा”: अजित पवार

नागपूर : शारजाह येथून आलेल्या १०० प्रवाशांचे गृहविलगीकरण

मुंबई : ...तरच घराबाहेर पडा; ओमायक्रॉनमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता मुंबईत निर्बंध लागू

राष्ट्रीय : Omicron Coronavirus Vaccine : महाराष्ट्रासह अन्य राज्यांना मिळणार Zydus चे १ कोटी डोस; केवळ प्रौढांनाच मिळणार लस

राष्ट्रीय : Coronavirus: पाच राज्ये २१ रुग्ण, लसीकरण झालेल्यांनाही संसर्ग, भारतात वेगाने वाढतोय ओमायक्रॉनचा फैलाव 

महाराष्ट्र : Omicron: ओमायक्रॉनचे संकट गडद; महाराष्ट्रात ८ तर देशात २१ रुग्ण आढळले