शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

आरोग्य : Omicron Infected Children: भीती वाढू लागली! लहान मुलांची नैसर्गिक देणगी भेदतोय ओमायक्रॉन; लसही फेल होण्याचा अंदाज

धाराशिव : चिंताजनक ! उस्मानाबादेत बाप-लेकास ओमायक्रॉनचा संसर्ग

मुंबई : Omicron Variant: “ओमायक्रॉन संकटातही ठाकरे सरकारमध्ये मनमानी कारभाराची स्पर्धा”; भाजपचा आरोप

राष्ट्रीय : Omicron Variant: कोविशील्ड, कोव्हॅक्सिन लस घेतलेल्यांचं टेन्शन वाढणार; कोविड टास्क फोर्सचं चिंताजनक विधान

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News: ...तर 'त्या' रुग्णाच्या शरीरात सुपर व्हेरिएंट तयार होणार; डॉक्टरांनी सांगितला पुढचा धोका

आंतरराष्ट्रीय : धक्कादायक! ओमायक्रॉन संकटातच आणखी एका रहस्यमय आजाराचा धुमाकूळ, 89 जणांचा मृत्यू!

राष्ट्रीय : Omicron Variant : चिंताजनक! अत्यंत वेगाने पसरतोय ओमायक्रॉन; लसही ठरतेय कमजोर; WHO ने दिला गंभीर इशारा

महाराष्ट्र : Omicron Variant In Maharashtra : ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात; सोमवारी दुबईतून आलेल्या दोघांना बाधा

वसई विरार : वसई-विरार शहरात ओमायक्रोन विषाणूचा शिरकाव; नालासोपारामधील 1 रुग्ण झाला बाधित

मुंबई : Omicron Variant : चिंताजनक! राज्यात नव्या ८ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद; ७ मुंबई अन् १ वसईतील रुग्ण