शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

यवतमाळ : आरोग्य यंत्रणा अलर्ट, ओमायक्राॅन रुग्णांसाठी जिल्ह्यात स्वतंत्र व्यवस्था

मुंबई : CoronaVirus News: गेल्या २४ तासांत राज्यात ९२५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ९२९ जणांनी कोरोनावर केली मात

राष्ट्रीय : Omicron in India: ओमायक्रॉनचा वेग वाढू लागला! हैदराबादमध्ये 4 नवे रुग्ण; देशात एकूण 87 बाधित

नागपूर : ओमायक्रॉनबाबत अफवा पसरवू नका; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादकरांनो काळजी घ्या, ‘ओमायक्रॉन’ आपल्यापासून दूर नव्हे, तो चक्क वेशीपर्यंत येऊन ठेपलाय

राष्ट्रीय : Omicron Update: टेन्शन वाढले! कोणताही परदेश प्रवास नाही, तरीही ओमायक्रॉन बाधित; कम्युनिटी स्प्रेड तर नाही?

महाराष्ट्र : Omicronमुळे मुंबईत नवे नियम, पुण्यासह राज्यातही लवकरच 'हे' नियम लागू होणार?Omicron Rules Maharashtra

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News : भय इथले संपत नाही! 'या' लोकांसाठी कोरोना ठरतोय 'काळ'; अमेरिकेत 8 लाख मृत्यू, परिस्थिती गंभीर

आरोग्य : ओमायक्रॉनमुळे चिंता वाढली; डेल्टा पेक्षा 70 पट वेगाने संसर्ग पसरतो, नव्या स्टडीतून खुलासा

सांगली : ओमायक्रॉनमुळे व्यापारी पेठांतील उधारी बंद