शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

आरोग्य : Omicron : ओमायक्रॉनमुळे वाढली चिंता; दीड ते तीन दिवसांत दुप्पट होतायेत रुग्ण, WHO नं सांगितलं

राष्ट्रीय : CoronaVirus News: देशात कोरोनाची तिसरी लाट कधी येणार? किती रुग्ण आढळणार? तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं

आरोग्य : ओमायक्रॉनच्या एकाही रुग्णाला ऑक्सिजनची गरज भासली नाही, डॉक्टरांनी सांगितली लक्षणं; जाणून घ्या...

सातारा : सातारा जिल्ह्यात ओमायक्रॉनचा शिरकाव, फलटण तालुक्‍यात तीन रुग्ण आढळले

नवी मुंबई : CoronaVirus News : चिंताजनक! ओमायक्रॉनच्या संकटात नवी मुंबईत कोरोनाचा उद्रेक; शाळेतील 16 विद्यार्थी पॉझिटिव्ह

राष्ट्रीय : Omicron: ‘या’ जिल्ह्यांमध्ये २ आठवडे कठोर निर्बंध लागणार; ओमायक्रॉनमुळे केंद्र सरकार अलर्ट

राष्ट्रीय : Omicron Variant : कोरोनाचा विस्फोट! '... तर देशात दररोज सापडतील 14 लाख रुग्ण'; डॉ. व्ही. के. पॉल यांचा गंभीर इशारा

महाराष्ट्र : Omicron Variant Maharashtra : राज्यात आठ जणांना ओमायक्राॅनची बाधा; एकूण संख्या ४० वर

अमरावती : ओमायक्रॉन रुग्णांसाठी 85 बेड; प्रशासनात अलर्ट

मुंबई : CoronaVirus News: गेल्या २४ तासांत राज्यात ९०२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ६८० जणांनी कोरोनावर केली मात