शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

राष्ट्रीय : ओमायक्रॉनचा विळखा घट्ट! रुग्णसंख्या १७० वर; कर्नाटक, गुजरात, केरळ, दिल्लीमध्ये नवे रुग्ण

व्यापार : शेअर बाजारात ओह माय क्रॉन! ११९० अंशांनी गडगडला निर्देशांक, ६.७९ लाख कोटींचे नुकसान

राष्ट्रीय : Corona Virus : Omicron व्हेरिअंटबाबत वैज्ञानिकांचा मोठा इशारा, सर्वात धोकादायक असेल पुढचा महिना

नागपूर : ‘ओमायक्रॉन’साठी मेयो, मेडिकलमध्ये स्वतंत्र कक्ष सुरु होणार

महाराष्ट्र : CoronaVirus News: राज्यात आज एकही ओमायक्रोनबाधित रुग्णाची नोंद नाही; ५४४ नव्या कोरोना रुग्णांची भर

राष्ट्रीय : Omicron : ऑक्सिजनपासून व्हेंटिलेटरपर्यंत... ओमायक्रॉनवर मात करण्यासाठी मोदी सरकारची काय आहे तयारी? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिलं उत्तर 

आरोग्य : ओमायक्रॉनची 'ही' नवीन लक्षणं सामान्य समजून दुर्लक्ष कराल तर भविष्यात महागात पडतील

राष्ट्रीय : Omicron News: ओमायक्रॉननं टेन्शन वाढवलंय? 'या' तीन गुड न्यूजमुळे दूर होईल तुमची चिंता

राष्ट्रीय : Omicron : भारतात 'या' महिन्यांत अधिक धोकादायक होऊ शकतो ओमायक्रॉन, एम्सच्या डॉक्टरांचा इशारा 

आंतरराष्ट्रीय : Omicron News: ओमायक्रॉन रोखण्यात केवळ 'या' दोनच लसी सक्षम; कोट्यवधी लोकांच्या चिंतेत भर