दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
जेव्हा एका पत्रकारानं एका मुलीला मास्कशिवाय फिरण्याचं कारण विचारलं तेव्हा तिने दिलेलं उत्तर पाहून तुम्ही पोट धरुन हसाल. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...
नागपूर जिल्ह्यात मंगळवारी ३,९८६ चाचण्या झाल्या. यातील शहरात झालेल्या २,८१० चाचण्यांमधून ३४ तर ग्रामीणमध्ये झालेल्या १,१७६ चाचण्यांमधून ३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. ...
Omicron cases : कोविड-१९ च्या साप्ताहिक एपिडेमायोलॉजिकल अपडेटमध्ये WHO ने सांगितलं की, 'अनेक देशात कोरोना व्हायरस वेगाने पसरण्यामागे नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंट आहे. ...