दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Omicron Symptoms : अनेकांना प्रश्न पडला आहे की, ओमायक्रॉनचं एकही लक्षण दिसलं तरी कोविड टेस्ट करावी का? यावर वेगवेगळ्या तज्ज्ञांनी आपली मतं मांडली आहेत. ...
Coronavirus: गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना विषाणूच्या Omicron Variantने आता जगाला विळखा घातला आहे. ओमायक्रॉनची दोन लक्षणे समोर आली आहेत. ही लक्षणे कोरोनाच्या जुन्या विषाणूपेक्षा पूर्णपणे वेगळी आहेत. ...
Coronavirus : डिसेंबर २०१९ च्या कालावधीत दररोज एक हजार टन ऑक्सिजनचा पुरवठा होत असे. यंदाच्या मे महिन्यात हे प्रमाण ९६०० टन झाले आहे म्हणजे सुमारे दहापट वाढ झाली आहे. ...
अवतीभोवतीच्या जिल्ह्यांमध्ये यापूर्वीच दाखल झालेला ओमायक्रॉन गुरुवारी (दि. ३०) नाशकातही दाखल झाला आहे. गंगापूर रोड परिसरातील एक दहा वर्षांचा मुलगा ओमायक्रॉनने बाधित आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मात्र, या बालकात कोणतीही लक्षणे आढळून आली नसून, त ...
ओमायक्रॉन आणि वाढती कोरोना पॉझिटीव्ही रुग्णांची संख्या लक्षात घेता राज्यातील टास्क फोर्स, मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली होती. ...
डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉन व्हेरिअंट सौम्य असला तरी, त्याचा संसर्ग दर खूप अधिक आहे आणि त्याला कुणीही अगदी सहजपणे बळी पडू शकतो. एवढेच नाही तर याची लक्षणेही डेल्टाच्या तुलनेत वेगळी आहेत. ...