दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
शुक्रवारी ९७९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असता ११ संक्रमितांची नोंद झाली. ४८ तासांत २,२६१ नमुन्यांमध्ये झालेली २४ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद आगामी काळासाठी धोक्याची घंटा आहे. ...
Coronavirus in Maharashtra: राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाऊनच्या शक्यतेबाबत राज्य सरकारमधील मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सूचक संकेत दिले आहेत. ...
सीरम इन्स्टिट्यूट Covishield नावाने AstraZeneca ची कोरोना लस तयार करत आहे. सीरम इन्स्टिट्यूटने आतापर्यंत देशात 1.25 बिलियनहून अधिक लसीच्या डोसचा पुरवठा केला आहे. ...
Omicron Variant: कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिअंटनं संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा हा नवा व्हेरिअंट पहिल्यादा दक्षिण आफ्रिकेत आढळून आला होता. ...
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत ‘यलो अलर्ट’जारी करण्यात आला आहे. दिल्ली सरकारने शाळा, कॉलेज, जिम आणि सिनेमा हॉल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...