दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Omicron New Variant: नव्या वर्षाची सुरुवात झाली आहे आणि नव्या वर्षात कोरोना रुग्णवाढीमुळे सर्वांना चिंता निर्माण झाली आहे. ओमायक्रॉनबाबतची महत्त्वाची आणि सविस्तर माहिती जाणून घेऊयात... ...
Coronavirus : राज्यातल्या सर्व विभागीय आयुक्तांना डॉ. व्यास यांनी यासाठी दोन पत्रे तातडीने पाठविली आहेत. एका पत्रात त्यांनी कोरोनाची भयानकता विशद केली असून, दुसऱ्या पत्रात यासाठी कोणती पावले उचलायची आहेत याची विस्तृत माहिती दिली आहे. ...
Omicron Variant India : गणितीय मॉडेलच्या आधावर दक्षिण आफ्रिका आणि भारताची तुलना करण्यात आल्यानंतर दोन्ही देशांची स्थिती आणि नॅचरल इम्युनिटी सारखीच असल्याचं त्यांनी सांगितलं. ...
Omicron Variant : कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळा व पुणेस्थित राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या सातव्या चाचणी तुकडीचा भाग म्हणून कोविड बाधा झालेल्या एकूण ३७६ रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी केली. ...