शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

पुणे : शहरात 'ओमायक्रॉन'चे आणखी दोन नवे रुग्ण; रँन्डम तपासणीत आढळले पॉझिटिव्ह

आरोग्य : Corona New Symptoms: समोर आली डोळे आणि केसांसंबंधी कोरोनाची २ नवी लक्षणं, तुम्हीही करा चेक

मुंबई : Coronavirus: “देशात कोरोनाची तिसरी लाट आली तर त्याला भाजप जबाबदार असेल”; नवाब मलिकांची टीका

आंतरराष्ट्रीय : Omicron Variant: मोठा दिलासा! द. आफ्रिकेत ओमायक्रॉन नियंत्रणात यश; नाइट कर्फ्यू हटवला, रुग्णसंख्याही घटली

राष्ट्रीय : Omicron New Variant: डेल्टाच्या तुलनेत Omicron कमकुवत कसा? AIIMS च्या संचालकांनी सविस्तर सांगितलं...

राष्ट्रीय : Coronavirus Omicron Variant: “कोरोना नियंत्रणासाठी नाइफ कर्फ्यू निरुपयोगी, शास्त्रीय आधारही नाही”: सौम्या स्वामीनाथन

पुणे : Pune News: ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध

महाराष्ट्र : Coronavirus In Maharashtra : राज्यातील १० मंत्र्यांना, २० आमदारांना करोनाची लागण; अजित पवार यांची माहिती

राष्ट्रीय : Coronavirus Vaccination : १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी आजपासून नोंदणी; घरबसल्या असा बुक कसा स्लॉट

महाराष्ट्र : Coronavirus : जानेवारीत राज्यात २ लाख रूग्ण; ८० लाख रुग्ण झाल्यास ८० हजार जणांचे मृत्यू होण्याची सरकारला भीती