दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Corona New Variant Omicron: नव्या कोरोनाच्या व्हेरिअंटवर लस बनविण्यासाठी पुन्हा झिरोपासून सुरुवात करावी लागणार आहे. अनेक कंपन्यांनी नवीन लस बनविण्याची तयारी केली आहे. ...
Corona New Variant Omicron: दक्षिण आफ्रिकेने कोरोनाचा नवा व्हेरिअंट जगासमोर आणला आणि त्या देशाने काहीतरी पाप केल्यासारखे अन्य देश वागू लागले आहेत. दक्षिण आफ्रिकेहून भारतात दोन कोरोनाबाधित आले होते. ...
Corona New Variant Omicron: ज्या देशांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिअंट सापडला आहे, त्यापैकी भारताने हवाई बबल अंतर्गत विमानसेवा सुरू ठेवण्यासाठी तीन देशांशी करार केले आहेत. ...
Corona New Variant: लंडनस्थित यूसीएल जेनेटिक्स इन्स्टिट्यूटमधील एका शास्त्रज्ञाचा दावा त्याहून खतरनाक आहे. कोरोनाचा हा व्हेरिअंट पहिल्यांदा कुठून आला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ...
New Corona Variant: WHO नेच कोरोना मे महिन्याच्या सुरुवातीला व्हेरिअंटसची नावे ही कोणत्याही देशाच्या नाही तर ग्रीक अल्फाबेट्सच्या हिशेबाने ठेवण्यात येतील असे म्हटले होते. ...
New Corona Variant found: भारतात आधीपासूनच 69 टक्क्यांहून अधिक गंभीर व्हेरिअंट आहेत. त्यात सर्वात जास्त डेल्टा आहे. अशा परिस्थितीत हा नवा व्हेरिअंट भारतात दाखल झाला तर चिंतेचे असणार आहे. ...
New Corona Variant: कोरोनाच्या डेल्डा व्हेरिअंटलाही याच वर्गामध्ये ठेवण्यात आले होते. हा व्हेरिअंटदेखील जगभरात वेगाने पसरू लागला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला हाच डेल्टा व्हेरिअंट कारणीभूत होता. ...