दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
ओमायक्रॉन विषाणू हा काळजी करण्याचं कारण असायला हवं, घाबरण्याचं नसू नये, असे बायडन यांनी म्हटलं आहे. तसेच, नागरिकांनी लसीकरणावर जोर द्यावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले ...
Nagpur News नव्या विषाणूने केवळ १५ दिवसात गाठली आहे. यावरून नव्या विषाणूचा धोका समजून येऊ शकतो. या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यातील १०४ गावे १०० टक्के लसवंत झाली आहेत. ...
प्रवाशाची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून, या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यातील विषाणू हा ओमायक्रॉन आहे का यासाठी हा अहवाल प्रयोगशाळेकडे पाठवून त्याचे ‘जीनोम सिक्वेन्सिंग’ केले जाणार ...
सध्या जगात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे चिंता पसरली आहे. या व्हेरिएंटने संक्रमित झालेल्या व्यक्तीमधील लसीचा प्रभाव कमी होऊ शकतो असंही वैज्ञानिकांनी सांगितले आहे. ...
Omicron Coronavirus Variant : मंत्री डॉ के सुधाकर म्हणाले, "गेल्या 14 दिवसांत दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या सर्व लोकांवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. आम्ही शनिवारपासून त्यांचे प्राथमिक आणि दुय्यम संपर्क शोधणे आणि ट्रेस करणे सुरू केले आहे." ...
ओमायक्रॉनचे रुग्ण ज्या बारा देशात आढळून आले आहेत त्या देशातून येणाऱ्या विमानांना महाराष्ट्रात पूर्णपणे बंदी घालण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडली ...