दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
या ३२ वर्षीय प्रवाशासोबत प्रवास करणारे तब्बल ४२ सह प्रवासी होते. त्याची यादी सरकारडून केडीएमसीला मिळाली आहे. हे ४२ प्रवासी ज्या महापालिकांच्या हद्दीत राहतात. त्या-त्या महापालिकांकडून त्यांचा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केला जाणार आहे. ...
Coronavirus New Variant: दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे अनेक देशांची चिंता वाढली आहे. भारतातनेही या व्हेरिएंटचा मुकाबला करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. ...
नाशिक : कोरोनानंतर नवीन ओमायक्रॉनच्या विषाणूमुळे जगभराची चिंता वाढविली असताना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा वेगही वाढविण्यास शासनाने गती दिली आहे. ... ...
आफ्रिकेच्या नव्या विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पहिली ती चौथीपर्यंतच्या प्राथमिक शाळा सुरू न करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत ...
Corona Virus: भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसारच होईल, असे BCCI कोषाध्यक्ष अरुण धुमल यांनी मंगळवारी स्पष्ट केले. कोरोनाचा नवा विषाणू Omicronमुळे परिस्थिती खराब व्हायला नको,असेही ते म्हणाले. ...