दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Coronavirus: जगभरातील ३८ देशामध्ये पसरलेला कोरोनाचा Omicron Variant आता भारतातही वेगाने फैलावत आहे. केवळ चार दिवसांमध्ये देशातील ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या २१ वर पोहोचली आहे. ...
नॅशनल टेक्निकल ॲडव्हायजरी ग्रुप (एनटीएजी) येत्या दोन आठवड्यांत ही योजना आणेल. सीरम इन्स्टिट्यूटने कोव्हिशील्डच्या बूस्टर डोससाठी औषध महानियंत्रकांकडे मंजुरीही मागितली आहे. ...
ओमायक्रॉन संकटाच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात विदेशवारी करून परतलेल्या प्रत्येक व्यक्तीवर जिल्हा प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे. आतापर्यंत सहा व्यक्ती विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात परतले असून त्यापैकी तीन व्यक्ती मुंबई, दोन हैदराबाद तर एक दिल्ल ...
Omicron Patient Increased in India: काल डोंबिवलीतील एक रुग्ण कोरोनाबाधित सापडला होता. परंतू आज पिंपरी चिंचवडमध्ये एकाच कुटुंबातील सहा आणि पुण्यातील एक असे सात रुग्ण एकाच दिवशी सापडले आहेत. यानंतर राजस्थानमधून बातमी आली आहे. ...
Omicron Patients Found in Pune, Pimpri Chinchwad: पुण्यातही ओमायक्रॉन या नव्या विषाणूने शिरकाव केला असून पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल ६ तर पुणे शहरात एक रुग्ण आढळून आला आहे. ...