शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

पुणे : Omicron Variant: नव्या विषाणूच्या भितीमुळे पुन्हा नियमांत बदल केले; अजित पवारांची माहिती

पुणे : Omicron Variant: बारामतीत विनामास्क फिरणाऱ्यांवर उगारला कारवाईचा बडगा

आरोग्य : ओमायक्रॉनवर वॅक्सिन कधी येणार? या कंपनीने दिले संकेत

कोल्हापूर : coronavirus : कोल्हापुरात कडक निर्बंध, जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांना 'ही' कागदपत्रे बंधनकारक

पुणे : दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेला 'तो' प्रवासी पॉझिटिव्ह; कालच केली होती RTPCR चाचणी

नांदेड : Omicron Variant : ओमायक्राॅनची धास्ती; नांदेडकरांच्या लसीकरणासाठी रांगा 

पुणे : Omicron Variant: दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या 'आयर्नमॅन’ युवा खेळाडुची चाचणी ‘निगेटीव्ह’

आंतरराष्ट्रीय : Omicron Variant : मोठा धोका! ओमायक्रॉनने वाढवलं जगाचं टेन्शन; नव्या 'वुहान'मधील रुग्णसंख्येत 330 टक्क्यांनी वाढ

पुणे : Murlidhar Mohol: पुणे शहरातील १ ली ते ७ वी पर्यंतच्या शाळा १५ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार

राष्ट्रीय : CoronaVirus News: देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या किती? मोदी सरकारनं संसदेत दिली महत्त्वाची माहिती