शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

गोंदिया : कोरोना बाधितांचे प्रमाण घटले; पॉझिटिव्हिटी रेट डाऊन

आरोग्य : डेल्टा की ओमायक्रॉन? लक्षणं दिसल्यास अशा प्रकारे जाणून घ्या कोणत्या व्हेरिएंटचा संसर्ग झालाय?

नागपूर : दिलासा! १० दिवसांत रुग्णसंख्येच्या तुलनेत ६१ टक्के रुग्ण पूर्ण ठणठणीत

सखी : Omicron Variant News : सर्दी, खोकला तर कधी अंग गरम वाटतं? ५ लक्षणं सांगतात तुम्हाला आधीच ओमायक्रॉन होऊन गेलाय

सखी : मास्क लावला की खायचे- प्यायचे वांधे? नवा कोरियन मास्क लावा, नोज ओन्ली मास्कची जगभर चर्चा

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News: उंदरांमुळे पसरतोय ओमायक्रॉन? शास्त्रज्ञांना पुरावे सापडले; नव्या दाव्यानं चिंतेत भर

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : सुखावणारी आकडेवारी! कोरोना संकटात मोठा दिलासा; गेल्या 24 तासांत 1,49,394 नवे रुग्ण 

भंडारा : जिल्ह्यात ३६८ व्यक्ती कोरोनामुक्त; ३०० नव्या रुग्णांची भर

भंडारा : अन् अवघ्या अर्ध्या तासात पाॅझिटिव्ह व्यक्ती निगेटिव्ह

आरोग्य : Corona Vaccine : कोरोना विरोधात गेम चेंजर ठरू शकते ही नेजल व्हॅक्सीन, तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलला मंजुरी