लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओमायक्रॉन

Omicron Variant latest news, मराठी बातम्या

Omicron variant, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.
Read More
रिपोर्ट येईपर्यंत तो झाला बरा; कल्याण- डोंबिवलीतील ओमायक्रॉनचा दुसरा रुग्ण उपचाराअंती घरी - Marathi News | Another patient of Omicron fromKalyan- Dombivali has returned home after treatment | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रिपोर्ट येईपर्यंत तो झाला बरा; कल्याण- डोंबिवलीतील ओमायक्रॉनचा दुसरा रुग्ण उपचाराअंती घरी

महापालिकेकडून लसीकरणाची मोहिम सुरु असताना सव्रेक्षणातून चार जणांचे एक कुटुंब नायजेरीयातून आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागास मिळाली होती. ...

Omicron Patient in Pune: पुण्याच्या ग्रामीण भागातही ओमायक्रॉनची 'एंट्री'; जुन्नरमध्ये ७ जणांना लागण - Marathi News | Omicrons Variant in rural Pune too 7 infected with new virus in Junnar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या ग्रामीण भागातही ओमायक्रॉनची 'एंट्री'; जुन्नरमध्ये ७ जणांना या विषाणूची लागण

पुण्याच्या जुन्नरमध्ये नारायणगाव - वारूळवाडी येथे ओमायक्रॉनचे तब्बल ७ रुग्ण आढळून आले आहेत. ग्रामीण भागात या नव्या विषाणूने प्रवेश केल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ...

ओमायक्रॉनची तयारी; ३०० बेड, ९६९ रेमडेसिविर अन् ३२ मेट्रिक टन ऑक्सिजन तयार - Marathi News | Preparation of omecron; 300 beds, 969 remedicivir and 32 metric tons of oxygen ready | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ओमायक्रॉनची तयारी; ३०० बेड, ९६९ रेमडेसिविर अन् ३२ मेट्रिक टन ऑक्सिजन तयार

जिल्ह्यातही तयारी : काळजी घेण्याचे प्रशासनाकडून आवाहन ...

नागपूरमध्ये शाळकरी विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह, शाळा एक आठवडा बंद - Marathi News | 15 year old student found corona positive in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमध्ये शाळकरी विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह, शाळा एक आठवडा बंद

शहरातील एका १५ वर्षीय शाळकरी विद्यार्थाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याबाबत शाळा व्यवस्थापनकडून माहिती देण्यात आली आहे. ...

आरोग्य मंत्रालयाकडून मोठा इशारा! ओमायक्रॉन डेल्टाची जागा घेण्याची शक्यता - Marathi News | India Omicron News; 101 infected in eleven states till now, says Ministry of Health | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरोग्य मंत्रालयाकडून मोठा इशारा! ओमायक्रॉन डेल्टाची जागा घेण्याची शक्यता

भारतातील 11 राज्यांमध्ये 101 रुग्णांची नोंद, महाराष्ट्रात सर्वाधिक 32 रुग्ण. ...

Omicron News: ओमायक्रॉनचा पॅटर्नच वेगळाय! बाधितांमध्ये दिसून येतंय वेगळंच लक्षण; तज्ज्ञांनी सांगितला धोका - Marathi News | coronavirus omicron cases transmission in india symptoms world health organization | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :ओमायक्रॉनचा पॅटर्नच वेगळाय! बाधितांमध्ये दिसून येतंय वेगळंच लक्षण; तज्ज्ञांनी सांगितला धोका

Omicron News: ओमायक्रॉन बाधितांमध्ये आढळून येतंय वेगळंच लक्षण; चिंतेत भर ...

गुडन्यूज... 2022 पर्यंत कोरोना महामारी नष्ट होईल, WHO च्या शास्त्रज्ञांचा दावा - Marathi News | Good News ... Corona epidemic will be extinct by 2022, WHO scientists claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गुडन्यूज... 2022 पर्यंत कोरोना महामारी नष्ट होईल, WHO च्या शास्त्रज्ञांचा दावा

कोरोनाचा नवीन ओमायक्रॉन हा व्हेरियंट वेगाने पसरत असताना, कोरोना महामारी 2022 पर्यंत संपुष्टात येईल, हे आश्चर्यकारक वाटते. मात्र, डब्लूएचओच्या 100 पेक्षा अधिक शास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरसच्या भविष्याबाबत एक महत्त्वाचं भाकित केलं आहे. ...

Omicron Variant : डेल्टा विषाणूलाही मागे सोडू लागलाय ओमायक्रॉन; वाचा ओमायक्रोन विषाणू वेगाने का पसरतो? - Marathi News | Omicron Variant Why does the Omicron virus spread so fast Read what the dangers are | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डेल्टा विषाणूलाही मागे सोडू लागलाय ओमायक्रॉन; वाचा ओमायक्रोन विषाणू वेगाने का पसरतो?

जगातील ७७ देशांमध्ये ओमायक्रॉन या नव्या विषाणूचा संसर्ग झाला आहे. हा विषाणू आता डेल्टा विषाणूलाही मागे सोडू लागला आहे. ...