दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
फलटण तालुक्यातील रुग्णांचे तपासणी अहवाल ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. ...
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा संक्रमण दर जास्त असल्यामुळे प्रशासनाद्वारे खबरदारी घेतली जात आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे आरटीपीसीआर नमुने घेतले जात आहेत व त्यांना क्वारंटाईन केले जात आहे. याशिवाय जिल्हाधिकारी पवनित कौर यांनी काही निर्बंध लावले ...
पुण्यातील जीनपॅथ डायग्नोस्टिक्सच्या वतीने कोविड १९ च्या डेल्टा व ओमिक्रॉन प्रकारातील फरक ओळखण्यासाठी ‘कोविडेल्टा’ हा भारतीय बनावटीचा चाचणीसंच (टेस्ट किट) विकसित करण्यात आला असून या एकाच चाचणीद्वारे कोविड विषाणूचा नेमका प्रकार ओळखणे, आता शक्य झाले आहे ...