शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

पुणे : Corona Vaccination: पुणे महापालिकेला मिळाले लसीचे 'दोन लाख' डोस

आरोग्य : Omicron Variant : कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिअंटवर Pfizer च्या लसीचा परिणाम फारच कमी, लॅब टेस्टचा मोठा खुलासा

मुंबई : Omicron Variant: ओमायक्रॉन व्हेरिएंट हातपाय पसरतोय मग बूस्टर डोस देण्यात अडचण काय?

मुंबई : Omicron: ‘त्या’ प्रवाशांच्या संपर्कातील ३१४ जण कोरोना निगेटिव्ह; मुंबईकरांना दिलासा

राष्ट्रीय : Omicron Variant: ओमायक्रॉनची भीती! मध्य प्रदेशात जर्मन नागरिकानं वाढवलं टेन्शन; लग्न सोहळ्यात हजेरी

भंडारा : विदेशातून ४३ व्यक्ती दाखल, कुणालाही संसर्ग नाही

यवतमाळ : परदेशातून आलेल्या व्यक्तींवर प्रशासनाचा ‘वॉच’

राष्ट्रीय : कोरोना महामारी जैविक युद्धात बदलू शकते, जनरल बिपीन रावतांचा गंभीर इशारा

राष्ट्रीय : 'पहिला नोटाबंदी मग कोरोना नंतर लॉकडाऊन'; ओमायक्रॉनला घाबरून व्यापाऱ्याची आत्महत्या 

राष्ट्रीय : Omicron Variant : ओमायक्रॉनची चिंता! आग्र्यातून 45 विदेशी पर्यटक बेपत्ता; आरोग्य विभाग व LIU कडून शोध सुरू