शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

सोलापूर : परदेशातून सोलापुरात आलेले घरातच; आरोग्य कर्मचारी अन् पोलिसांचा असणार वॉच

आंतरराष्ट्रीय : Omicron News: टेन्शन वाढलं! ओमायक्रॉनचं 'स्टील्थ व्हर्जन' सापडलं; चाचणीत विषाणू ओळखणं अवघड

छत्रपती संभाजीनगर : Omicron Variant: विदेशातून कोण आले, कोण गेले ? प्रशासनाकडून शोध, तुम्हीही ठेवा लक्ष !

चंद्रपूर : प्रवाशाने मास्क न लावल्यास वाहनचालकालाही दंड

आंतरराष्ट्रीय : Omicron Variant : जगभरात वेगाने पसरतोय ओमायक्रॉन, आतापर्यंत 57 देशांमध्ये आढळले रुग्ण

मुंबई : जगभर ओमायक्रॉनचा झपाट्याने प्रसार; मंत्रिमंडळाने व्यक्त केली चिंता, मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना सर्वाधिक धोका? WHOचा अहवाल, Omicron चे भीतीदायक संकेत

नाशिक : Omicron Variant : ओमायक्रॉनचा धसका! प्रवाशाचा मास्क नसेल तर वाहनचालकालाही हाेणार दंड

पुणे : Pune Fights Omicron: ओमायक्रॉनबाधितांच्या संपर्कातील आणखी १७ जणांना ‘नो टेन्शन’

आरोग्य : Omicron Variant : ओमायक्रॉन बाधितांना श्वासाचा किती त्रास होतो? मृत्यूचा धोका किती? खुद्द द.आफ्रिकेतील डॉक्टरांनीच सांगितलं!