दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Christmas and New Year Guidelines: कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटने देशावर निर्बंधांची टांगती तलवार ठेवली आहे. ओमायक्रॉनने आता 17 राज्यांत हजेरी लावली असून पाच दिवसांत रुग्णसंख्या दुप्पटीने वाढली आहे. ...
Nagpur News ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे तिसरी लाट येऊ शकते, अशी भीती व्यक्त होत असतानाच भाजयुमोच्या काही पदाधिकाऱ्यांकडून मात्र राजकीय फायद्यासाठी चक्क शाळकरी विद्यार्थ्यांनाच वेठीला धरण्याचा प्रकार घडला. ...
Omicron Guidelines For State Government: डेल्टासह आता ओमिक्रॉन देशाच्या विविध भागात पोहोचला आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कठोरपणे पुढे यावे लागेल. कठोर पावले उचलावी लागतील. त्यांना चाचणी, ट्रॅक आणि पाळत ठेवून कंटेन ...
आता कोविडचा नवीन प्रकार Omicron भारतात दाखल झाला आहे, WHO ने लोकांना इशाऱ्यांसोबतच काही सूचनाही दिल्या आहेत. जगभरात ओमायक्रॉनच्या वाढत्या केसेसमुळे येणारे सणवारांवर थोडे विरजन पडू शकते, असे त्यांनी म्हटले आहे. ...
एकीकडे नवीन वर्षाचा उत्साह असताना दुसरीकडे ओमायक्राॅनचे संकट पाहता यंदाही थर्टीफर्स्ट घरातच साजरा करावा लागणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...