दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Omicron Guideline From Central Government: पूर्णपणे लसीकरण झाले असल्यास ओमायक्रॉनपासून हॉस्पिटलमध्ये भरती होण्यापासून संरक्षण करते. यामुळे डोअर टू डोअर लसीकरण करण्यात यावे असा सल्ला राज्यांना देण्यात आला आहे. ...
Nagpur News कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा संसर्ग वाढल्यास बाधितांपैकी एक टक्का बालकांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येऊ शकते, असा अंदाज बालरोग तज्ज्ञ कृती दलाच्या सदस्यांनी (पीडियाट्रिक टास्क फोर्स) गुरुवारी वर्तविला. ...
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर ओमायक्रॉन व्हेरीयंटाच्या भितीपोटी लसीकरणाचे प्रमाण वाढले आहे. तसेच अनेक ठिकाणी दोन डोस घेतलेल्या नागरीकांनाच प्रवेश दिला जात आहे. यामुळेच या तरुणाने रजिस्ट्रेशन करून लस न घेता पळ काढला आहे. ...
Omicron Variant in Osmanabad : यापूर्वी उस्मानाबाद तालुक्यातील बावी येथे तीन रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ओमायक्राॅनग्रस्त रूग्णांची संख्या पाचवर जावून ठेपली आहे. ...