लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओमायक्रॉन

Omicron Variant latest news, मराठी बातम्या

Omicron variant, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.
Read More
ओमायक्रॉनची भीती कमी, शेअर बाजारात तेजी कायम - Marathi News | omicron fearless stock market index continuously increased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ओमायक्रॉनची भीती कमी, शेअर बाजारात तेजी कायम

आठवड्याच्या सुरुवातीस १२०० अंशांनी काेसळल्यानंतर शेअर बाजारांमध्ये तिसऱ्या दिवशी तेजी कायम हाेती. ...

Omicron: महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध; ओमायक्रॉनचा धोका पाहता आजपासून नवी नियमावली जाहीर होणार - Marathi News | Omicron: Restrictions in Maharashtra again ?; The new regulations will be announced from today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागणार; आजपासून नवी नियमावली जाहीर होणार

ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकारने चिंता व्यक्त केली आहे. देशात ओमायक्रॉनचे सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार पाऊलं उचलणार आहे. ...

आजचा अग्रलेख: ओमायक्रॉन नावाचा लांडगा - Marathi News | omicron variant situation in whole world including india and its consequences | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: ओमायक्रॉन नावाचा लांडगा

ओमायक्रॉन हा या विषाणूचा अवतार नाताळ, नववर्ष स्वागताच्या आनंदावेळी धुमाकूळ घालायला लागला आहे. ...

ओमायक्रॉन डेल्टापेक्षा ५० टक्के कमी घातक; रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या घटणार - Marathi News | 50 percent less lethal than omicron delta number of hospital admissions will decrease | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ओमायक्रॉन डेल्टापेक्षा ५० टक्के कमी घातक; रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या घटणार

लस घेतलेली नाही, त्यांची प्रकृती गंभीर होऊन रुग्णालयात दाखल करावे लागण्याचा मोठा धोका संभवतो, असे म्हटले जात आहे. ...

ओमायक्रॉन: राज्यात रात्रीच्या संचारबंदीचे संकेत; मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक  - Marathi News | indication of night curfew in omicron variant in the state cm hold meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओमायक्रॉन: राज्यात रात्रीच्या संचारबंदीचे संकेत; मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक 

राज्यात वाढत असलेला ओमायक्रॉन संसर्गाचा धोका लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्ससोबत बैठक घेतली. ...

आरोग्य यंत्रणा अधिक सुसज्ज करा; आढावा बैठकीत पंतप्रधान मोदींचे निर्देश - Marathi News | pm modi instructions equip the health system more on omicron variant situation in country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरोग्य यंत्रणा अधिक सुसज्ज करा; आढावा बैठकीत पंतप्रधान मोदींचे निर्देश

ओमायक्रॉनच्या संसर्गाचा वेग डेल्टापेक्षा अधिक असल्याने रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. ...

Omicron Variant: ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या ३२५ वर; महाराष्ट्रात ८८ तर तमिळनाडूमध्ये ३३ नवे रुग्ण - Marathi News | omicron variant number of patients at 325 in country 88 new patients in maharashtra and 33 in tamil nadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या ३२५ वर; महाराष्ट्रात ८८ तर तमिळनाडूमध्ये ३३ नवे रुग्ण

ओमायक्रॉन देशभरातील १६ राज्ये, केंद्रशासित राज्यांमध्ये पसरला आहे. ...

“आपलेच लोक निष्काळजीपणे वागतायत”; उपमुख्यमंत्री संतापले अन् आमदारांनी लावला मास्क! - Marathi News | deputy cm ajit pawar angry our own people are acting carelessly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आपलेच लोक निष्काळजीपणे वागतायत”; उपमुख्यमंत्री संतापले अन् आमदारांनी लावला मास्क!

येत्या काळात परदेशात पाच लाख लोकांची मृत्यू होण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. ...