दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
गेल्या काही दिवसांत राज्यसह पुण्यात देखील ओमायक्रॉनचे रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने ख्रिसमस साजरा करताना काही निर्बंध घातले आहेत ...
What are the Omicron symptoms: Omicron ची दोन असामान्य लक्षणे- Omicron चे वर्तन समजून घेण्यासाठी आतापर्यंत अनेक अभ्यास केले गेले आहेत. तज्ज्ञांच्या मते, त्याची लक्षणे कोरोनाच्या मूळ स्ट्रेनपेक्षा वेगळी आहेत. ...
ओमायक्रॉन रुग्णामुळे एकाही आरोग्य कर्मचाऱ्याला ओमायक्रॉनची लागण झालेली नाही. त्याचा प्रादुर्भाव कुठेही झालेला नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता पुरेशी काळजी घेणे आवश्यक आहे, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. ...
Omicron Patient, Deaths in the word so far: आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, भारतात दोन लाटा आल्या आहेत. पहिली सप्टेंबर 2020 मध्ये आणि दुसरी मे 2021 मध्ये. जगात चौथी लाट येत आहे. त्यामुळे आपण सावध राहण्याची गरज आहे. ...