शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Omicron Alert : सावधान...! भारतात कोरोना स्‍फोट होणार, ब्रिटनच्या प्रोफेसरनं दिला धोक्याचा इशारा

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus : ड्रॅगनचं टेन्शन वाढलं! चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार; कडक लॉकडाउनमुळे अन्न-पाण्यासाठी तडफडतायत लोक

राष्ट्रीय : Omicron News: दिल्लीत Yellow Alert; शाळा-कॉलेज, थिएटर्स पुन्हा बंद, मुख्यमंत्र्यांनी लागू केले निर्बंध

नागपूर : विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी अनिवार्य, अन्यथा होणार कारवाई

मुंबई : Coronavirus : पुढील महिना संसर्ग धोक्याचा! रुग्ण वाढण्याचे संकट कायम, पालिका आयुक्तांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा

राष्ट्रीय : Omicron : ओमायक्रॉनचा संसर्ग वाढल्यास निर्बंध लागू करा, केंद्रीय गृह खात्याकडून सूचना

राष्ट्रीय : Omicron Variant : देशात एकाच दिवशी आढळले ओमायक्रॉनचे १५६ नवे रुग्ण

आरोग्य : ओमायक्रॉन : ७० वेळा अधिक वेगाने पुनरुत्पत्ती, प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय

नागपूर : नागपुरात ओमायक्रॉनचा तिसऱ्या रुग्णाची नोंद; पतीच्या अहवालाचीही प्रतिक्षा

राष्ट्रीय : Omicron Variant: देशभरात ओमायक्रॉनचं संकट; महाराष्ट्र अन् दिल्लीनंतर आता 'या' राज्यातही नाईट कर्फ्यू लागू